मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
नींद पूरी हो या ना हो,
ख़्वाब पूरे करने उठना पड़ता है।
जो अपने इरादों के सच्चे होते हैं,
उन्हें हालातों से नहीं, खुद से लड़ना पड़ता है।
@noorwithoutname 🖤
आप कहते हैं तो मुस्कुरा भी लेंगे मगर,
इस अदाकारी ने मुझमें बचा कुछ भी नहीं।
हम भी बिखरे थे मगर शोर नहीं होने दिया,
लोग समझते रहे हमें कुछ हुआ ही नहीं।
उसने छोड़ा भी तो ऐसे कि शिकायत न रहे,
और मैं सोचता रह गया—कहा कुछ भी नहीं।🖤
@noorwithoutname
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !
बिहार 2025 में जनता हारी नहीं…
••
उसे हराया गया—गणित से नहीं,
एक मैनेज्ड भूगोल से।
प्रणय रॉय का 4-मिनट का वीडियो देखिए…
कहानी साफ़ हो जाएगी।
MGB — 37.3%
मतलब जनता खड़ी थी।
बस वोट बँट गया।
जन सुराज ने काटा…
AIMIM ने छीना…
और सरकार ने 10,000 देकर
महिलाओं की लाइन पलट दी।
NDA — 47%
वोट बढ़े नहीं…
बस गोल कर दिए गए।
FPTP —
एकजुट बनाम बिखरा।
जो बिखरा… ••
RJD — 23% वोट
सीट?
••
ये चुनाव गणित का खेल नहीं था…
एक मैनेज्ड भूगोल था।
वोटर नहीं हारा…
सिस्टम जीता।
और सिस्टम किसके हाथ में था—
इतना समझने के लिए
किसी वीडियो की भी ज़रूरत नहीं।
#BiharElection2025 #घोरकलजुग
राहुल गांधी यांनी गेल्या २१ वर्षांत तब्बल ४१ निवडणुका जिंकून दिल्या आहेत.
ही आहे त्यांची कार्यक्षमता — प्रचार, संघटन आणि रणनीतीची जमीनीवरची ताकद.
जिंकलेल्या निवडणुकांची यादी:
1. आंध्र प्रदेश 2004
2. हरियाणा 2005
3. महाराष्ट्र 2004
4. अरुणाचल प्रदेश 2004
5. आसाम 2006
6. तामिळनाडू 2006
7. पाँडिचेरी 2006
8. गोवा 2007
9. मणिपूर 2007
10. मिझोरम 2008
11. राजस्थान 2008
12. जम्मू–काश्मीर 2008
13. आंध्र प्रदेश 2009
14. महाराष्ट्र 2009
15. हरियाणा 2009
16. अरुणाचल प्रदेश 2009
17. दिल्ली 2005
18. आसाम 2011
19. केरळ 2011
20. पश्चिम बंगाल 2011
21. मणिपूर 2012
22. उत्तराखंड 2012
23.हिमाचल प्रदेश 2012
24.मेघालय 2013
25.कर्नाटक 2013
26.दिल्ली 2013
27. मिझोरम 2013
28.अरुणाचल प्रदेश 2014
29.बिहार 2015
30.पाँडिचेरी 2016
31. पंजाब 2017
32.कर्नाटक 2018
33.राजस्थान 2018
34.मध्य प्रदेश 2018
35.छत्तीसगड 2018
36.महाराष्ट्र 2019
37. झारखंड 2019
38.तामिळनाडू 2021
39.हिमाचल प्रदेश 2022
40.कर्नाटक 2023
41. तेलंगणा 2023
आणि हो — ते #गांधी आहेत म्हणून!
नाहीतर तुम्ही असता तर कधीच #डांगीला पाय लावून पळून गेले असता…
पण तो नाही थांबणार.
तो लढतच राहणार. ❤️
@RahulGandhi जीं ❤️
आयुष्यातील शेवटच्या श्वासा पर्यंत —
आम्ही कायम तुमच्या सोबत, तुमच्या लढाईत! 🥰🔥
८००० हून अधिक झाडं लावणाऱ्या ‘झाडांची आई’ आणि पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सालुमारदा थिम्मक्का यांचं काल निधन झालं. निसर्गात देव वसतो आणि निसर्गामुळे माणूस जगतोय इतक्या सोप्या विचारांवर जगत त्यांनी आपल्याला मोठा ठेवा दिलाय. आज आपल्या आजूबाजूला काँक्रिटची जंगलं उभी राहतायत, जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाचं ऋुत चक्र बदलत चाललंय. अशात सालुमारदा ह्यांनी वयाच्या ११४ वर्षापर्यंत केलेलं निसर्ग संवर्धन आणि पालन पोषणाचं कार्य मोलाचं आहे.
माणूस आधुनिक होत असताना, निसर्गाची हानी ही तितकीच करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु अनुभवाची शिदोरी आणि निसर्गाची किंमत जाणून असलेल्या सालुमारदा आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त वेदनादायी आहे. त्याच्या पवित्र स्मृतिस शांती लाभो हीच प्रार्थना.
सालुमारदा ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली! 💐🙏🏻
#SalumardaThimmakka #restinpeace