राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव / खासदार श्री पार्थदादा अजितदादा पवार यांची आमदार झिशानभाई बाबा सिद्धीकी सोबत सदिच्छा भेट घेऊन, राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
#ZeeshanSiddique@zeeshanBabaS @NCPSpeaks_Official @parthajitpawar
महात्मा जोतिराव फुले हे आधुनिक भारतातील एक थोर समाजसुधारक, क्रांतीकारक आणि 'स्त्री-शिक्षणाचे जनक' मानले जातात. त्यांची जयंती (११ एप्रिल) हा दिवस केवळ एक साजरीकरण नसून त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा सर्वात मोठे कार्य 🙏
*May the Blessed Occasion of #GoodFriday fill our Lives with Hope, Sacrifice, Forgiving & Compassion.*
*May this day Inspire us to be Better and do Better for our Society..*
जिथे मनात भयाची साम्राज्य सुरू होत तिथे फक्त त्याच नावंच पुरेस आहे...
जय बजरंगबली जय श्रीराम 🚩
सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
#hanumanjayanti#jayshriram🚩
१/-
जुहू गल्ली येथील बीएमसीच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने आणि पालिका प्रशासनाने आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला कसा दिला, हा महाघोटाळा आम्ही उघडकीस आणल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत.
कालच, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या सरकारला आणि सरकारच्या 'लाडक्या बिल्डर'ला वाचवण्यासाठी लंगडे स्पष्टीकरण दिले!
खरं तर, कधीकधी शेलारजींची दया येते. जेव्हा-जेव्हा हे मित्रजीवी सरकार मुंबईचा एखादा भाग त्यांच्या बिल्डर-उद्योजक मित्रांना भेट देतो, तेव्हा ज्याचा बचाव करता येत नाही त्याच्या समर्थनासाठी शेलार यांना पुढे केले जाते!
असो.. शेलारजी आणि त्यांच्या टीमच्या अभ्यासासाठी आज आणखी काही पुरावे येथे देत आहे.
कहाणी जुहू लेंड स्कॅमची: देवभाऊ सरकार का कमाल, दोस्त बन गया मालामाल - भाग २
#JuhuLandScam #MukhymantriLadkaBuilderYojana
#MumbaiLootExposed #MitrjiviSarkar
@INCMumbai@INCMaharashtra@INCIndia@BJP4Mumbai@mybmc@Dev_Fadnavis@ShelarAshish
कहा गया था—खून और पानी एक साथ नहीं बह सकते।
तो फिर खून और क्रिकेट एक साथ कैसे चल सकते हैं?
मोदी, शाह और उनकी सुरेंदर सरकार की ऐसी क्या मजबूरी है कि 26 भारतीयों का नरसंहार करनेवाले आतंकी मुल्क पाकिस्तान के साथ क्रिकेट खेला जा रहा है?
क्या पैसा और धंधा सुहाग और सिंदूर से भी बड़ा हो गया है इस सरकार के लिए? आखिर किसको पैसा कमाना है? ICC के मौजूदा अध्यक्ष शाह के बेटे जय शाह ही तो हैं ना?
भारत ने 1962 से 1977 तक पाकिस्तान से एक भी मैच नहीं खेला। उसके बाद भी 1986, 1990, 1993 और 2008 में भारत ने एशिया कप में पाकिस्तान से खेलने से साफ इनकार कर दिया था।
तब बीसीसीआई आज जितनी ताक़तवर भी नहीं थी। फिर भी, आतंक के चलते भारत ने पाकिस्तान से क्रिकेट नहीं खेला।
तो आज मजबूरी क्या है?
फर्क साफ है—तब देश की कमान एक सच्ची देशभक्त पार्टी के हाथ में थी। और आज सत्ता में है मोदी की भाजपा, जो देशभक्ति का नाटक करती है।
शर्म आनी चाहिए।
#INDvsPAK #PahalgamAttack
मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रो @VarshaEGaikwad यांच्या आदेश अनुसार आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ दुपारी ३:०० वाजता मत चोरी करणाऱ्या भाजपा सरकारचा आणि @ECISVEEP निषेध मुंबई काँग्रेस कार्यालयात करण्यात आला!
#VoteChori#MumbaiCongress#Mumbai@INCIndia https://t.co/oUlNYrXGJj
March 7, 2025, our inspiration, the leader of the All India Congress Committee, and the leader of the opposition in the Lok Sabha, met with the respected MP Shri Rahul Gandhiji at Chhatrapati Shivaji Maharaj Terminal T2.
बेरहमी से मनरेगा का गला घोंटने की मोदी सरकार की कोशिशें बंद होनी चाहिए। यह योजना भारत के करोड़ों सबसे ग़रीब परिवारों के लिए एकमात्र जीवन रेखा बनी हुई है। आगामी केंद्रीय बजट में मनरेगा के लिए प्रमुख मांगों को लेकर हमारा बयान