@instagram from last 7-8 days, followers increasing, but it only shows in notifications. Not increasing the followers count in numbers. Followers stucked on 31.4K (insta id : vishnu.vajarde )
https://t.co/82EBDNacrB
Vishnu Vajarde युट्युब चॅनेलचे 50000 सब्सक्रायबर्स पूर्ण...
@VishnuVajarde टिकटॉक अकाउंटचे देखील 50000 फॉलोअर्स पूर्ण...
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल शतशः आभार.
Dj Marathi युट्युब चॅनेल तर 10 ��ाख सब्सक्रायबर्सचा टप्पा लवकरच पूर्ण करेल.
न्यू हायस्कुल बेलवळे (ता.कागल) येथे इ. 10 च्या विद्यार्थ्��ांचा सदिच्छा समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो. "परीक्षेला समोरे जाताना.." या विषयावर विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे. Special Thanks to Dr.Jagdish
विवेकानंद महाविद्यालयाच्या या उपक्रमांना सलाम... विद्यार्थ्यांनमधील सुप्त चैतन्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे काम हे महाविद���यालय नेहमीच करत असते..!
साहित्य सेतू आयोजित, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकासह दोन दिवसीय युट���युब संदर्भात कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मी… https://t.co/BEsEGfQ76q