ठाकरेंचा अमित दिल्लीत येणार हे कळताच शहांच्या अमितची पळापळ !!
सकाळीच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवल.
अमित - १
शहा - ०
वांगचुकांचं आंदोलन मोडण्याचा नेमका आजचाच दिवस का मिळालं याचं उत्तर अखेर मिळालं !!!
HPCL कंपनी मधून पाताळ गंगा नदीत सुमारे ५००० गॅस सिलेंडर वाहून गेले.
समजा एखादा सिलेंडर धरणात, पुलाखाली, पाईप लाईन जवळ फुटला की काय होईल??
मुख्यमंत्र्याने लाज वाटून राजीनामा देणे.
एक धड राज्य सांभाळता येईना,
नि चालला PM बनायला .
#HPCL
What TN has shown today, rest of India has been doing for decades. Hindu majority states of Rajasthan, Bihar, Assam, Maharashtra and even Manipur have had Muslim Chief Ministers. Hindu majority Andhra Pradesh, Goa and Kerala have given many Christian Chief ministers. TN is just a new entry to that old club.
But the real question worth probing is: how many Muslim majority or Christian majority states have given any Hindu Chief Minister? Zero.
Forget Chief Minister, how many Hindu MPs or MLAs have ever been elected from a Muslim majority or Christian majority lok sabha or vidhan sabha seats?? Next to Zero.
महाराष्ट्रात आता सत्ताधारी राजकीय पक्षाने हिंदू धार्मिकतेचा मुद्दा प्राधान्याने घ्यायला हवा.
1) मदरसे बंद करणे
2) गोरक्षकांना सुरक्षा आणि गोहत्येवर पूर्ण बंदी आणणे
3) शासकीय पातळीवरील सर्व अल्पसंख्य सवलत खाती, नियम रद्द करावे
हिंदूंना प्रधान नागरिक म्हणून घोषित करावे
Shashi's long post of secularism cannot hide a simple fact about Kerala elections:
Hindus elected Muslims
Muslims elected Christians
Christians elected Muslims
BUT
Together, Christians and Muslims did NOT elect Hindus.
Kerala demonstrated what has been the standard of Indian secularism.
भोरच्या घटनेतल्या नराधम आरोपीचे नाव ’भीमराव कांबळे’ असल्यामुळे शाफुआंच्या पुरोगामी वगैरे महाराष्ट्रात त्याचा एन्काऊंटर वगैरे काहीही होणार नाही, उलट काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर महान भारतीय न्यायव्यवस्थेच्या आणि आपल्या ग्रेट संविधानाच्या कृपेने तो जामिनावर सुटून येईल आणि पुढचा बळी शोधायला लागेल.
कटू बोलतेय, पण सत्य आहे. हा जो आरोपी आहे तो म्हणे ह्या आधी ह्याच प्रकारच्या गुन्ह्यात दोन वेळा पकडला गेला होता, तरीही त्याला जामीन मिळाला, जो कोणीतरी दिला. त्या चार वर्षांच्या लेकराला अश्या वेदना देताना, दगडाने ठेचून तिची हत्या करताना त्याला काहीही वाटलं नाही. अश्या नराधमाला का ठेवायचं तुरुंगात करदात्याच्या पैशावर जिवंत? त्याला खरं तर जमावाच्याच ताब्यात द्यायला पाहिजे पोलिसांनी. अर्थातच तसं होणार नाही.
महाराष्ट्राचे पोलीस दोन निष्पाप हिंदू साधूंना खुनी जमावाच्या ताब्यात देऊ शकतात पण भीमराव कांबळीला मात्र पोलीस संरक्षणात न्यायालयात आणले जाईल. तो मानसिक रुग्ण आहे, त्याच्या विकृतीला तो जबाबदार नाही असे युक्तिवाद केले जातील, आणि काही महिन्यांनी तो जामिनावर सुटून परत मोकाट फिरू लागेल.
संताप, हतबलता, उद्वेग ह्या भावनांनी फुटून जाण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाही. हे लिहीतानासुद्धा माझा संताप संताप होतोय.
Cc @MahaPolice@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
महाराष्ट्रातील तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प 1969 साली चालू झाला.
हा भारतातीलच नव्हे आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प.
आता तर भारताने ब्रीडर रिॲक्टर बनवलाय म्हणजे तो जेवढे युरेनियम वापरतो त्यापेक्षा जास्त प्लुटोनियम तयार करतो.
श्रुती शाळेत गेली असती तर तिला हे माहीत असतं
#मागास
😆
हा पहा मुख्यमंत्री देवेंद्रपंत फडणवीसांचा खोटारडेपणा. महिलांना आरक्षण देणारे
घटना दुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याने ३ वर्षांपूर्वीच २०२३ मध्ये पारीत झाले होते.
याबद्दल पंतांनी तेव्हा विरोधकांचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधानांचे आभार मानत अभिनंदन केले होते. आज लोकसभेने ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ फेटाळले आहे.
मात्र महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री करतात! शेम ॲान यू पंत!
#India #Parliament #Womenreservationbill #नारीशक्ती #महिला_आरक्षण #डिलिमीटेशन
@Dev_Fadnavis
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली तर काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी लता मंगेशकर यांचे भारतरत्न काढून घ्या अशी मागणी केली होती.
का?
Truth Reminder: Your Muslim friend didn't post even one story condemning the Nashik TCS case. Yet that same friend has posted countless stories supporting Palestine, Iran, and Gaza. The exact same hypocrisy applies to Hindu feminist girls.
Some privileged people have done more social work for backwards but this country has recognised only under privileged peoples work. Where is the discrimination???
छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका एकाच अभिनेत्याने साकारावी… तो अभिनेता म्हणजे सुबोधजी भावे… काटक शरिरयष्टी, तेजस्वी डोळे, उभट करारी चेहरा, धारदार नाक.
वाह!!! तोडच नाही.