शेवटी फिरून महाराष्ट्रातच यायला लागतं,
मग नोकरी साठी म्हणा की शिक्षणा साठी किंवा लसीसाठी..!!!
#धन्यवाद 🙏
यशवंतराव चव्हाण, शरद पवार (साहेब), विलासराव देशमुख, गोपिनाथराव मुंडे🙏🙏
@RRPSpeaks@JAISINGH877
माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde जी या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे.
@GopichandP_MLC @PawarSpeaks@RRPSpeaks @News18lokmat @abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi माझे दादा काय आहे हे फक्त कर्जत-जामखेड ला नाही तर पुर्ण महाराष्ट्राला माहित आहे... तुम्ही जसे माघून आले येता तसे आमचे दादा समोरुन दाबात येतात..