@Suyog_Metkari@kreedajagat @CCBKMarathi तसं काहीही नाही ipl च्या जास्त followers असणाऱ्या 2 टीम पहिली मुंबई इंडियन्स आणि दुसरी चेन्नई सुपर किंग्स यांची या सिजन मध्ये सुमार कामगिरीमुळे या वर्षी ipl चा दबदबा कमी आहे....
@sachintapasvi मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर......💐
देवाच्या आणि आपल्या कृपेने आपण माझी लिगामेंट ची यशस्वी शस्त्रक्रिया केली त्याबद्दल खूप खूप आभार...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...🎉🍭