समितीचे #जॉय_फरगोज यांच्या मागणीनंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावर लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद पालघर तसेच पालिकेच्या आरोग्य केंद्रातील सर्पदंशावरील लसींची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. @vvcmc_official
तक्रार दाखल करूनही केवळ “तक्रार प्राप्त झाली आहे” असे औपचारिक उत्तर देणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार मराठी पाटी नसलेल्या दुकानावर प्रत्यक्ष कारवाई झाली का? नोटीस, दंड किंवा पालन अहवाल कुठे आहे? तक्रार निकाली न काढता बंद करू नये. @TMCaTweetAway
वसई रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला अखेर गती! 🚆
पश्चिम रेल्वेने ₹८६ कोटींचे मुख्य काम १७ एप्रिल २०२६ रोजी मंजूर. स्टेशन इमारत, प्लॅटफॉर्म, ट्रॅक व इतर पायाभूत कामे सुरू झाली असून सर्वेक्षण, भूतांत्रिक तपासणी ट्रॅक डिस्मॅन्टलिंगचे काम प्रगतीपथावर असे उत्तर #जॉय_फरगोज याना देण्यात आले
महाराष्ट्रातील टपाल कार्यालयात मराठी असणे बंधनकारक आहे, याबाबत समितीचे शिलेदार श्री #सागर_धोपट यांनी मागणी केली असता #तक्रार ही #सूचना आहे म्हणून बंद केली.
पुनश्च कळवू इच्छितो की, ही सूचना नसून तक्रार मागणी आहे, भाषा मराठी नसेल तर आम्ही टपाल सेवा कश्या घेऊ? @IndiaPostOffice
दुकाने आणि आस्थापना अधिनियमनुसार खालील दुकानांचे फलक मराठी भाषेत नाहीत
१) महालक्ष्मी रेफ्रिजरेटर सर्व्हिसेस
२) श्वेता वेल्डिंग वर्क्स
३) शांती इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्स
४) लेक्सा लाईफ सायन्सेस
५) नीलम स्टोन आर्ट
पत्ता: सेंट झेवियर्स स्कूल जवळ विरार पश्चिम @vvcmc_official
@MSEDCL आमच्या विभागात ज्यांनी ज्यांनी हे मीटर लावलेत त्यांना तिप्पट बिल आलेली आहेत. तेव्हा तक्रार केली तेव्हा MSEB ने सांगितलं की मीटर चेकिंग ला पाठवा, त्यानंतर चेकिंग चे सुद्धा पैसे घेतले जातात एक तर नवीन मीटर लावायचे, डबल बिल पाठवायची, नंतर चेकिंगचे सुद्धा पैसे ग्राहकांकडून उकळायचे
कोकण रेल्वेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व स्थानकांमध्ये तिकीट व्यवस्था, कार्यालयीन कामकाज व डिजिटल सुविधांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करण्याबाबत दिलेल्या दिशाभूल करणाऱ्या उत्तराविरोधात अपील करण्यात आलं आहे.
कृपया केलेला प्रश्न आणि दिलेले उत्तर याचे भान ठेवा @RailMinIndia
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक कं. च्या अॅपमध्ये ‘रेल्वे स्टेशन’ ऐवजी शुद्ध मराठी ‘रेल्वे स्थानक’ शब्द वापरण्याची मागणी केली होती. मात्र विषयावर कोणतेही स्पष्ट उत्तर न देता तक्रार बंद करण्यात आली. शासनाच्या महामंडळाकडून मराठी भाषेबाबत अशी उदासीनता का? @PratapSarnaik@msrtcofficial
विरार भुयारी मार्गाजवळील जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यांचा माल साठवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
शैक्षणिक संस्थांचा अशा प्रकारे गैरवापर होत असेल, तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.
@vvcmc_official@PalgharCEO@Rajannaikbjp@hitendravthakur
समितीचे श्री #दिनेश_अहिरे यांनी पालिका मुख्यालयातील महापुरुषांच्या फोटोंवरील दिवाबत्तीच्या प्रश्नाकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले महापुरुषांच्या फोटोंवर लाईट नसल्याची बाब मांडताच उपमहापौरांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून लाईट सुरू करण्याचे आदेश दिले. @vvcmc_official
अन्न व औषध प्रशासन, पालघर यांनी समितीच्या तक्रारीची दखल घेत विरार परिसरातील ज्यूस विक्रेत्यांची तपासणी करून नमुने विश्लेषणासाठी पाठविले आहेत.
परंतु वसई-विरारमध्ये रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून अस्वच्छ खाद्यपदार्थ विरोधात मोहीम तीव्र करण्याची गरज. @Rajannaikbjp@Tukaram_IndIAS
This account @ Cockroach4India is a fake account created by BJP IT Cell and impersonating to be Cockroach Janta Party. Please report.
Original accounts are @CJP_2029@Cockroachisback
विमानतळापेक्षा तिथली झोपडपट्टी जुनी आहे.तिथल्या नागरिकांकडे अधिकृत कागदपत्रे व पावती आहे.जरीमरी दर्ग्याचे नाही तर देवीचे नाव आहे.जरीमरी माता मंदिराला भेट द्यायला बरेच भाविक येतात.तिथे हिंदूही बहुल आहेत
पुण्यातुन मुंबईच्या माशा मारण्यापेक्षा बुधवार पेठेत जाऊन सामान हलवून दाखवावे