मुझे गर्व है, मैं ऐसे संगठन का हिस्सा हूं जिसने हर परिस्थिति में सत्य, अहिंसा और संघर्ष का रास्ता चुना और हर कदम हमेशा लोकहित में उठाया।
#CongressFoundationDay
विधिमंडळाचे #हिवाळीअधिवेशन२०२२ आजपासून नागपूर येथे सुरु झाले.महाराष्ट्रहिताच्या मुद्यांवर विधानसभेत आवाज उठवण्यात येईल.महाराष्ट्राच्या हिताविरुद्ध जाणाऱ्या निर्णयांना ठाम विरोध व लोकहिताच्या मुद्यांवर सरकारला रचनात्मक सहकार्य करण्याची विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका राहील. (१/३)