ज्यांचं दुसरे राज्य आहे ज्यांची मातृभाषा मराठी नाही ते परप्रांतीयच..
मराठीला विरोध करणाऱ्यांचा माज आणि मुजोरी मोडून काढा
मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख news१८ मराठी वाहिनीवरील बडे मुद्दे कार्यक्रमात सहभागी होऊन रोखठोक भूमिका मांडली
महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, आणि इथल्या राजभाषेशीच फारकत घ्यायची हे किती दिवस चालणार?
२० ऑगस्टपासून राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही काही नवी किंवा अवाजवी मागणी नाही जो प्रवासी रोज लाखोंच्या संख्येने रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करतो, त्याच्याशी संवाद साधता येईल इतकी मराठी येणं ही किमान अपेक्षा आहे, अन्याय नाही.
ही सक्ती अचानक लादलेली नाही पुरेशी संधी देऊनच याची अंमलबजावणी होते आहे.
ज्या राज्याची भाषा मराठी आहे, तिथेच मराठी शिकायला विरोध करणे हे भाषिक आत्मसन्मानाला दिलेलं आव्हान आहे.
देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये.
उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात.
आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतां��े गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला.
साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण ��र प्रत्यक्ष करून दाखवले.
@Dev_Fadnavis
#निषेध ! #निषेध !
तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे
१ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही
NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतल��.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा का��णार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
आपल्या देशात शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी पण मरणयातना सहन करत उपोषण कराव लागत. शिक्षणमंत्री नालायक आहे, अनेक विद्यार्थ्यांचे बळी गेले. हे सिद्ध होवूनही सरकार निर्णय का घेत नाही?? सोनम वांगच��क देशाचे नागरिक आहे आणि सरकारने त्यांची दखल घेणं हे त्यांच कर्तव्य आहे..
नविन पक्षप्रमुखांचा धाक वगैरे आहे का नाही ?
नुकतेच सत्ताधारी आघाडीत गेलेले खासदार पत्रकारांना मारण्याची धमकी देतात. शिव्य�� देतात. तुम्हाला खायला घालतो अशी उपकाराची भाषा करतात. रेकॉर्ड करा आणि कमिशनरला दाखवा असं आव्हान देतात. समोर उभे असलेले पोलीस पहात असतात. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत नाहीत.
एवढं धाडस येतं कुठून ? हे धाडस येतं मस्तीतून.... आपलं कुणीही काहीही वाकडं करू शकतं नाही ह्या मुजोरीतून.... आणि कसंही वागलो तरी लोकं आम्हाला निवडणुकीत मतं देणारचं ह्या आत्मविश्वासातून....!!
आता अशा गोष्टीवर कारवाई होणार नसेल तर 'कायद्याचं राज्य' ह्या राज्यघटनेतील तत्वावरून विश्वास उडून जाईल. यापूर्वी बॉम्ब टाकू, स्मशानात पाठवू अशी वक्तव्य ह्या महाशयांनी केली होती. पण त्यांना कुणीही कडक ताकीद दिल्याचं दिसलं नाही त्याचा हा परिणाम...!!
नविन पक्षप्रमुखांचा ह्या खासदारांना धाक, भिती आहे का नाही ? आम्हाला अभिमान वाटतो मा.राजसाहेब ठाकरेंचा...! कुठ���ंही वक्तव्य करताना डोळ्यासमोर आमचे पक्षप्रमुख येतात. चुकीचं काही बोललो, पातळी सोडून बोललो तरी मा.साहेब आपल्याला रागावतील हा धाक कायम आमच्या मनात असतो.
पंतप्रधान भाजपचे
मुख्यमंत्री भाजपचे
महापौर भाजपचे
आमदार भाजपचे
खासदार भाजपचे
नगरसेवक भाजपचे
पालकमंत्री भाजपचे
तरीही मुंबईत ,महारा���्ट्रात��ल समस्यांना "ठाकरे, पवार" जबाबदार आणि देशातील समस्यांसाठी "गांधी" जबाबदार
असावा एक छंद....
मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी १०० हून अधिक केसेस घेऊन महाराष्ट्राला समृद्ध आणि सुसंस्कृत राज्य घडवण्या���ा!
#RajThackeray #Mumbai #Marathi
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आपले आयुष्य अर्पण करणारे, गरिबांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते लोकनेते दि.बा पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#दिबापाटील#DBPatil
ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील गैरप्रकार अत्यंत गंभीर असून, केवळ विद्यापीठ पातळीवर चौकशी न ठेवता या प्रकरणात सलगर या व्यक्तीच्या नावासहित संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्याची सूचना आज शासनातर्फे विधानपरिषदेत दिली.
📍विधानभवन,मुंबई | २५ जुन २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#सार्वजनिक_विद्यापीठ
#UniversityExam #CIDInquiry #ExamSecurity
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
खारघर, नवी मुंबई येथील भारती विद्यापीठ मध्ये MBA CET परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांकडून पालकांची गैरसोय करण्यात आली, तसेच उद्धट व्यवहार केला गेला, यासंबंधी पालकांनी विद्यार्थी सेनेशी संपर्क साधला असता #मनविसे चे जिल्हाध्यक्ष श्री. अमर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन समस्येचं निवारण केले.
कौतुकास्पद पाऊल... यशाचा गौरव! 🎯✨
१० वी आणि १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा! 📄🎓
महार���ष्ट्र नवनिर्माण सेना (नेरूळ, जुईनगर, सानपाडा विभाग) आयोजित 'गुणगौरव सोहळा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. भविष्याची नवी स्वप्ने घेऊन पुढे जाणाऱ्या या तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहावे.
📅 दिनांक: ७ जून २०२६
🕓 वेळ: सायंकाळी ४:०० वाजता
📍 स्थळ: अभिनंदन हॉल, राजीव गांधी ब्रिज जवळ, सेक्टर २, नेरूळ, नवी मुंबई.
प्रमुख उपस्थिती:
• मा. ���्री. गजानन काळे साहेब
(प्रवक्ते, शहर अध्यक्ष नवी मुंबई)
• मार्गदर्शक:
डॉ. किरण श्रीकांत राणे
(कुलसचिव, आयटीएम स्किल्स विद्यापीठ व संस्थापक विश्वस्त, प्रगती फाउंडेशन)
विनीत/आयोजक:
• श्री. अभिजित देसाई - नगरसेवक (न.मुं.म.पा.)
• सौ. अनुष्का देसाई - समाजसेविका
मरीन ड्राईव्ह बांधणारे आणि दादरची स्मशानभूमी दान देणारे श्रीमान भागोजी शेठ कीर, भारतात रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे "फादर ऑफ मॉडर्न मुंबई नाना शंकरशेठ" यांसह असंख्य #मराठी लोकांनी मुंबई घडवली आहे.
नंतर अपयशी राज्याचे परप्रांतीय उपरे इकडे स्थायिक झालेले आहेत.
#मुंबई#Mumbai