मला अतिशय आनंद आहे की, पवार साह���बांना सत्य सांगावे लागले.
त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड होण्याऐवजी त्यांचे पुतणेच बोल्ड झाले.
अजून अर्धेच सत्य बाहेर आले, पूर्ण सत्यही लवकरच बाहेर येईल.
मुझे बहुत खुशी है की, आखिरकार शरद पवार जी को सच बताना पडा. उनके गुगली के कारण मैं बोल्ड होने के बजाए उनका भतिजा ही बोल्ड हुआ. लेकिन अभी आधा सच बाहर आया है, जल्द ही पुरा सच भी बाहर आएगा.
खूप सुशिक्षित बेरोजगार म���लं कमी पैशात आणि विना पेन्शन कामासाठी तयार आहेत. तर मग त्यांच्या पोटाचा आणि राज्यातून बेरोजगारीचा प्रश्न शीतल होईल. राज्य सरकार ने संपावर गेलेल्यानां विचारलं पाहिजे पेन्शन पाहिजे की चालू नोकरी.
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#Nopension
एक गोपीचंद पडळकर आणि दुसरे राणे सोडले तर असे बोलण्याची कोणत्याही नेत्याची हिम्मत नाही आपल्या राज्यात.राजकारणा पलिकडची मैत्री आणि मवाळ राजकारण हे तुमच्याच अंगलट येईल कधीतरी.
After NaMo, Yogi jee will be PM of India👍
आमचे सरकार आले तर 4महिन्यात ओबीसी आरक्षण देऊ शकतो,असे मी पूर्वी सांगितले होते. तेव्हा काही लोकांनी ट्रोल केले, काही नेत्यांनी टीका केली. पण,आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने कृतीने त्या टीकेला उत��तर दिले आहे.
#OBC #BJP #OBCreservation #Maharashtra
हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहे�� ठाकरे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले. सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. मा @mieknathshinde यांचे हार्दिक अभिनंदन. पण ह्या स्वप्नाला साकार करण्याचे काम मा @Dev_Fadnavis साहेब यांनी करून दाखवलं आहे. #दिलदार मनाचा #राजामाणूस🚩🚩
Heartfelt condolences on the sad demise of CDS Gen. Bipin Rawat ji, his wife Smt. Madhulika Rawat and 11 armed forces personnel on board the ill-fated helicopter.
माझी खात्री आहे की, योग्य प्रयत्न केले तर तीन ते चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो.
सूत्र आमच्या हाती द्या आणि हे ओबीसी आरक्षण परत नाही आणू शकलो, तर राजकीय संन्यास घेईन!
#OBCvirodhiMVA
https://t.co/EJuTJduk57