शेतकरी कष्टकरी अपंग विधवा श्रमिकांचे कैवारी लोकनायक मा श्री बच्चुभाऊ कडू यांना आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांनाअभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
लोककल्याण व आत्मनिर्भरतेचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराज की...जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!
*शोक संदेश. मा. ना .बच्चू भाऊ कडू यांच्या* *मातोश्री.श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचे, आज दुपारी 12:45 ला दीर्घ आजाराने दुःखद निधान झालें असून ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो*🙏🏻🙇🏻♂️💐
🙏🏻💐🙇🏻♂️ *शोकाकुल:प्रहार परिवार नागभीड*🙇🏻♂️