3/7/23 📍मुंबई.
नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सागर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, तेव्हा त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगनराव भुजबळ यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks
शिवचरित्राशी पहिली ओळख... "मी अगदीच ५-७ वर्षांचा होतो तेव्हा स्व. बाळासाहेब मला शिवसृष्टी पाहायला शिवाजी पार्क मैदानावर घेऊन जायचे... तेव्हापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शिवचरित्राच्या प्रेमात पडलो." - श्री. राजसाहेब ठाकरे
#शिवस्मरण#राजठाकरे
वीडियो आंध्र प्रदेश के गुंटूर का है जहां जिहादी सरेआम हिंदू मंदिर पर हथौड़ा चला कर तोड़ रहे हैं।
ध्यान रहे सेक्युलर जमात के हिंदुओं, कल ये हथौड़ा तुम्हारे घर पर भी चलने वाला है।
एकमात्र विकल्प, हिंदुस्थान को हिंदू राष्ट्र घोषित करो।
मैं मनीष सिसोदिया जी को भारत रत्न देने का समर्थन करता हूँ, लेकिन पहले निम्नलिखित विभूतियों से भारत रत्न वापस ले लिया जाये, इनका नाम मनीष जी के साथ जँचता नहीं है.
सर्वश्री अटल बिहारी बाजपेयी, नानाजी देशमुख, मदन मोहन मालवीय, सचिन तेंदुलकर, सर्वपल्ली राधाकृष्णन,सुश्री लता मंगेशकर!
नांदेड दौऱ्यांतर्गत आज गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कॉ.ऑ. क्रेडिट सोसायटच्या कॉर्पोरेट ऑफिसला भेट देऊन त्यांच्या ' सहकारस्पर्श ' या नुतन कार्यालयाचे लोकार्पण केले. तसेच भक्ती लॉन येथील मेळाव्यात नांदेड शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन केले.
आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील चार विकासकामांचे भूमीपूजन याप्रसंगी करण्यात आले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी आमच्या भूमिकेला साथ दिलेली असून त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.