एरवी जनसामान्यांना शहाणपण शिकवणारे महाराष्ट्रातील विचारवंत आणि लेखक, आज राज्याची जैवविविधता धोक्यात असताना कुठे आहेत?
महाराष्ट्राला गरज असते तेव्हा यांची तोंडे बंद असतात; पण स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी जनतेच्या नावाने टाहो फोडला जातो!
फक्त आणि फक्त @SayajiShinde पुढे आले आहेत.
टोरेंटने 600 एकर भीमाशंकर परिसरातील जंगल तोडायला काल रात्रीपासून सुरुवात केली आहे
लक्षात घ्या टोरेंट ही गुजराथ मधील कंपनी आहे...
फडणवीस महाराष्ट्राचा वाळवंट करून टाकणार आहे
@nitingodbole परराज्यातून मोठ्या प्रमाणावर परप्रांतियांचे येथे स्थलांतर होत आहे. पुणे शहराला भविष्यात धरणातून पाणीसाठा पुरेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टेकड्या फोडून जंगले तोडून आणखी किती सिमेंट क्राँक्रीट चा विकास करावा याचा भविष्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी विचार करणे गरजेचे.
@nitingodbole गेले 10 वर्षात टेकड्या फोडून नुसत्या मोठ मोठ्या टॉवर बांधायची कामे चालू आहेत यातून पर्यावरणाचा आणि वनसंपदेचा व्हास होत आहे . दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे नव्या बांधकामांना बंदी घालावी.
@vineet_mausam Is there a possibility of rain in Pune today? If so, at approximately what time? Which areas are likely to experience the heaviest rainfall?
Jio users get 18 months FREE of Google AI Pro worth ₹35,100
• Includes Gemini 3, 5 TB storage & AI tools
• For Jio users aged 18+ with an active ₹349+ Unlimited 5G plan
• One-time claim per mobile number
Check the MyJio app to grab the offer!
https://t.co/OOdJjilbaw
Redis शिकत असाल किंवा Backend / Cloud / DevOps मध्ये काम करत असाल, तर ही संधी अजिबात चुकवू नका!
Redis कडून सध्या त्यांच्या अधिकृत Certification Exams वर 100% FREE संधी उपलब्ध आहे.
होय, योग्य coupon code वापरल्यास पहिली परीक्षा पूर्णपणे मोफत देता येऊ शकते.
🎓 कोणती Redis Certifications उपलब्ध आहेत?
1️⃣ Redis Developer Certification
👉 Application Development मध्ये Redis चा प्रभावी वापर, data structures, caching आणि application integration यासंबंधीचे ज्ञान तपासणारे certification.
2️⃣ Redis Cloud Operator Certification
👉 Redis Cloud deployment, configuration, operations, monitoring आणि cloud environment मध्ये Redis manage करण्यावर केंद्रित.
3️⃣ Redis Software Operator Certification
👉 Redis Software चे deployment, administration, scaling, security आणि troubleshooting याबद्दलचे ज्ञान तपासणारे certification.
💡 यातून काय शिकायला मिळेल?
→ Redis वापरून Application Development
→ Caching आणि high-performance applications
→ Redis Cloud Deployment & Operations
→ Redis Software Administration
→ Security & Access Management
→ Scaling आणि High Availability
→ Monitoring & Troubleshooting
आणि सर्वात महत्त्वाचं... 👇
🎁 Coupon Code: "Earlyaccess100"
हा code वापरून पात्र पहिल्या certification exam वर 100% discount मिळत असल्यास, ही कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे.
( Change mail id and use same coupon for other exams to avail 100% off)
Certification पूर्ण केल्यानंतर official digital credential/badge मिळू शकतो, जो LinkedIn profile आणि resume वर showcase करता येईल.
आजच्या काळात Redis फक्त एक caching technology म्हणून मर्यादित राहिलेला नाही. Modern backend systems, microservices, distributed applications आणि high-performance architectures मध्ये Redis मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
Certificates जमा करण्यासाठी certification करू नका; skill शिकण्यासाठी करा. आणि skill शिकताना certification FREE मिळत असेल, तर संधीचा फायदा नक्की घ्या!
Coupon Code: "Earlyaccess100"
तुमच्या Backend / Cloud / DevOps मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी पोस्ट Share / Repost करा.
#weareforyou365
@ShubhangiVirkar त्यानंतर आज जी हलाखीची परिस्थिती आलीय त्यावेळची लोकांची नरपुडी मला अजूनही आठवते याचं चांगलं चालल. म्हणून स्टेट्स ठेवणे वैयतीk Post टाकने बंद केले.
@ShubhangiVirkar Same
2019 ला नवीन गाडी घेतली आणि आईला नवीन मंगळसूत्र
2020 ला lockdown असताना सुद्धा माझे बँकेचे आणि घरच्यांचे इतर काम चालू होते. त्यानंतर लोकांच्या कमेंट्स होत्या यांच चांगलं चाललंय आणि काही महिन्यातच काही कारणास्तव मला स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरात जायची वेळ आली. जॉब गेले