मराठवाडा म्हणजे संतांची भूमी आणि गुणवंत��ंची खाण. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील मान्यवरांना लोकमत मीडिया समूहाच्यावतीने रविवारी मराठवाडा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, लोकमत समूहातील माझे ज्येष्ठ सहकारी यावेळी उपस्थित होते. सत्कारमूर्तींनी केलेली कामे, त्यांचे यश थक्क करणारे आणि प्रेरणादायी आहे.
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
अत्यंत संयमित, स्पष्ट शब्दात लिहिलेला लेख आणि घेतलेली ठाम भूमिका अत्यंत वाचनीय आहे. अशी स्वच्छ भूमिका घ्यायला हिम्मत लागते. अभिनंदन सर. @RajendrajDarda@lokmat
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... ���ज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम शिक्षण आणि खेळ या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला.
@lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @mieknathshinde @AjitPawarSpeaks
Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान तंत्रज्ञ महिला.
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@narendramodi@ShelarAshish@iAditiTatkare@ChitraKWagh@ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @WesternRly@PMOIndia@WesternRly@Central_Railway@RailMinIndia Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महि��ांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत आय ए एस क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला.
@lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MahaDGIPR #Manisha_Patankar_Mahiskar
Instead of the color of a saree, the color of achievement matters more
साडीच्या रंगापेक्षा कर��तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत मुंबई उच्च न्याय��लयातील सरकारी वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला.
@lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे
Instead of the color of a saree, the color of achievement matters more #Bombayhighcourt
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पोस्ट ऑफिसमधील कर्तृत्ववान महिला.
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@narendramodi@ShelarAshish@iAditiTatkare@ChitraKWagh@ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @IndiaPostOffice Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्व��ची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत मेट्रो चालक कर्तृत्ववान महिला.
@lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @narendramodi @ShelarAshish @iAditiTatkare @ChitraKWagh @ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे
Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत महावितरणच्या लाईन वुमन या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला.
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@narendramodi@ShelarAshish@iAditiTatkare@ChitraKWagh@ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे
Instead of the color of a saree, the color of achievement matters more