धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हमारे education system को फिर से संवारने की दिशा में बहुत बड़ा कदम है।
शाबाश देश भर के छात्रों, आप सभी पर गर्व है।
सड़कों पर आ कर लोकतंत्र, संविधान और अपने भविष्य की रक्षा में डट कर खड़े होने वाले हर एक युवा, हर छात्र को बहुत-बहुत बधाई।
2 मांगें अभी भी बाकी हैं - प्रधानमंत्री छात्रों और भारत के भविष्य को सम्मान देते हुए माफ़ी मांगें और छात्रों पर हिंसा के दोषियों पर कार्रवाई हो।
ये समाज के दूसरे वर्गों किसानों, मजदूरों, गरीबों, हर वो व्यक्ति जिसे इस सरकार ने दबाया है, कुचला है - अपने सम्मान के लिए संवैधानिक तरीके से डटकर खड़े होने में ही असली साहस है।
इस सरकार को हटाने का वक्त आ गया है।
डरो मत!
एका युगाचा अंत... डोळ्यात पाणी आणि काळजात दुःख घेऊन आज आम्ही तुम्हाला निरोप देतोय.
दादा, तुम्ही गेलात तरी तुमच्या आठवणींचा 'प्रकाश' आमच्या मनात कायम तेवत राहील, आम्हाला मार्ग दाखवत राहील.
पुन्हा परतून या... हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks AQI in Tathawade, Wakad, Hinjewadi is above 310. The 24×7 RMC plant is creating severe dust and pollution — residents are struggling to breathe.
Requesting urgent action to protect public health.
@MSEB_Official The power situation in Tathawade, Pune is becoming unbearable. Unscheduled and extended outages are affecting households and those who work from home. Please look into this urgently and provide clear communication on planned maintenance or upgrades. #Tathawade
@HyundaiIndia I bought an i20 Sportz (Opt) from Kanse Hyundai Phaltan. The same test drive car was delivered to me after 7 days! Attaching gate pass & chassis number for proof. No response ye this is serious. Please escalate urgently.
@jagograhakjago@htauto@KiaInd@Maruti_Corp
@AjitPawarSpeaks दादा सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आज विराजमान होत आहेत, ही समस्त बारामतीकरांसाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. येणार्या 5 वर्षांत तालुक्यातील जिरायती भाग नक्कीच पाणीदार होईल, हा सार्थ विश्वास आहे. तसेच अभिमान आम्हास आमच्या नेतृत्वाचा. @parthajitpawar
खरंच शरद पवार जातीयवादी आहेत का?
शरद पवारांमुळे ज्यांचे राजकारण वाढले, शरद पवारांनी ज्यांना राजकारणात संधी दिली, मदत केली अशा अनेक लोकांची यादी इथे देतोय.
अरुण गुजराथी
मधुकर पिचड
लक्ष्मणराव ढोबळे
छगन भुजबळ
प्रफुल्ल पटेल
हसन मुश्रीफ
सुनील तटकरे
विमलताई मुंदडा
अमोल कोल्हे
बाबाजानी दुर्रानी
फौजिया खान
नवाब मलिक
ख्वाजा बेग
जयदत्त क्षीरसागर
मदनलाल बाफना
जितेंद्र आव्हाड
मनोहरराव नाईक
गणेश नाईक
सचिन अहिर
विजयकुमार गावित
नरहरी झिरवाळ
दिलीप सोपल
सुधाकर परिचारक
गुरुनाथ कुलकर्णी
उदय सामंत
दीपक केसरकर
हेमंत टकले
वसंत डावखरे
राम पंडागळे
राम शेंडगे
सुमंत गायकवाड
जयदेव गायकवाड
रामराव वडकुते
प्रकाश गजभिये
मिलिंद कांबळे
ना धों महानोर
लक्ष्मण माने
उषा दराडे
रमेश बंग
जयराम पंचबुद्धे
धर्मराव आत्राम
जगदीश वाळवी
सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे
संजय बनसोडे
विनय कोरे
राजकारण ज्यांना अलिकडच्या काळात कळू लागलं असे लोक शरद पवारांवर जातीवादाचा शिक्का मारतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी पन्नास वर्ष काय केले आहे याची काहीच कल्पना त्यांना नसते, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर आपल्या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेमले. पक्षाची जी काही बॉडी होती, त्यात इतर जातीतील जास्त लोकांना संधी दिली गेली. वर दिलेल्या यादीनुसार एवढे राजकारणी आहेत ज्यांचे राजकारण शरद पवार यांच्यामुळे पुढे आले, यादी फक्त राष्ट्रवादी स्थापन केल्यापासूनची आहे. ही सगळी लोकं शरद पवारांचे उपकार मानतात, अशी राज्याच्या राजकारणात असणारी आणि होऊन गेलेली अनेक नावे आहेत. मला जेवढी नावे मिळाली तेवढी इथे टाकली आहेत, जिल्हा पातळीवर पाहिले तर असे अजून खूप नावं पुढं येतील. ही सगळी लोकं शरद पवारांमुळे उभा राहिलेली आहेत. बाकी विरोधी पक्षातील लोकांना केलेली मदत तो भाग तर खूप मोठा आहे. तुम्हाला दिसेल कि सगळ्या जातसमूहातील लोकांना शरद पवारांनी राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे, आमदार, खासदार केलं आहे. जे लोकांतून निवडून येऊ शकत नाहीत त्यांना परिषदेत संधी दिलेली आहे.
शरद पवारांनी साहित्यिक, कलाकार यांना मदत तर केलीच पण त्यांना राजकीय संधी हि दिली. जसे उपरा ही कादंबरी ज्यांनी लिहिली ज्या लेखकाने स्वतः ला उपरा समजले त्या उपराकार लक्ष्मण माने यांना विधानभवनाचे दार शरद पवारांनी दाखवले. किंवा कवी ना धों महानोर असतील, साहित्यिक रामदास फुटाणे जे शिंपी समाजाचे होते त्यांनाही साहेबांनी विधानपरिषदेवर संधी दिली. वंचित घटकातील व्यक्तींना जितकी संधी पवार साहेबांनी दिली आहे तितकी इतर पक्षात कुणीही दिली नसेल. नुसते राजकीय प्रतिनिधित्व नव्हे तर शरद पवारांनी सत्तेची भीडभाड न ठेवता मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला, महाराष्ट्रात मंडल आयोग त्यांनी लागू केला, महिला आरक्षणाचा निर्णय असेल किंवा आणलेले महिला धोरण असेल या मागील हेतू हा वंचित घटकाला न्याय देणे हाच होता. शरद पवारांनी इतकचं केलं असे नाही तर रामदास आठवले यांच्यासारख्या वंचित घटकातील मात्र चळवळीत असणाऱ्या व्यक्तीला जनतेतून निवडून आणण्याचे काम सुद्धा केलं, त्यामुळे आठवले हे कधीही शरद पवारांना नावे ठेवत नाहीत त्यांचे ऋणच व्यक्त करतात. आजच्या पिढीला पवार साहेबांचे काम माहित नाही, त्यामुळे ते असा प्रश्न विचारतात की शरद पवार यांनी काय केलं? मराठे म्हणतात आमच्यासाठी शरद पवारांनी काय केलं ? इतर म्हणतात पवारांनी आमच्यासाठी काय केले? शोधले तर सापडेल पवारांनी तुमच्यासाठी काय केलेय, तसे शरद पवार हा माणूस एका जातीत बांधला जाऊ शकत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला, मेहनत घेतली. आताच्या पिढीला हे माहिती नाही, याची जाणीव नाही.