#jaybhim
आज मी वकिली व्यवसायात टिकून आहे ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रवास पाहून ,परिस्थितीशी कसं झगडून आपल्या मतांवर ठाम रहायचे हे तुम्ही मला शिकवले .
@Anamika97533615
@Pradnya93325026
@Kapilraj_1
@B12Sachin
बाबासाहेब ह्यात असताना पुतळे बांधले गेले
बाबासाहेब ह्यात असताना त्यांची सार्वजनिक जयंती मिरवणूक काढून केली गेली🤩🥰🤩🥰
मेरे बाप ने बहुत बड़ा साम्राज्य खड़ा किया है🔥
कुठल्याही महापुरुषाला समाज नसतो पण इथे प्रत्येक समाजाला आपला महापुरुष हवाय ।
पण म•फुलेंना त्यांच्या समाजाने कधीच समजून घेतलं नाही त्यांचे सध्याचे वंशज RSS मध्ये गेल्याच्या बातम्या सुद्धा आल्या,
फुले जयंतीची उत्सूकता आंबेडकरी लोकांशिवाय कुठेच दिसत नाही ।
आमच्या बापाचे गुरू
1. ज्याच्या तेजाने अखंड जंबुद्वीप उजळून निघालं असं 'धम्मरत्न' भारत भु वर अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने जगाला अर्पण केलं होतं
ब्राम्हणवादाच्या आक्रमणाने ते धम्मरत्न नामशेष झालं जवळपास 2 हजार वर्षे धम्म भारतातुन गायब होता।
बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माला पुनर्जीवित केलं 22
@CMOMaharashtra आवश्यकता नसताना आमदारांना घर घायला पैसा आहे पण बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करायला पैसे नाहीत?
जे आजवर होत आलंय ते बदला मुख्यमंत्री साहेब, आंबेडकर साहित्य मंडळ बनवून सर्व खंड सुधारित आवृत्तीसह प्रकाशित करा
यापेक्षा चांगली आदरांजली अजून काय असेल?
Hi All,
आपल्या सर्वांना कल्पना आहेच यावर्षी आपण #ThanksPhuleAmbedkar अंतर्गत महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची #संयुक्त जयंती साजरी करत आहोत.तरी आपण खालील प्रमाणे विषय घेतले आहेत.मागील वर्षी आपण बाबासाहेब यांनी विविध क्षेत्रात केलेलं कार्य मांडले होते यावेळेस आपण या
मोफत असं काही नाही मिळालं, अगदी निशुल्क असणाऱ्या पाण्यासाठीही #भीमाला आमच्यासाठी संघर्ष करावा लागला,आणि लोक म्हणतात यांना सारं कसं मोफत मिळतं. अगदी गुरं-ढोरं जाणाऱ्या मंदिरासाठी सत्याग्रह करावा लागला. नशिबवान झाला तो #काळाराम त्याला #भिमाच दर्शन लाभलं🙇🏽♂
पोटची पोरं गमावूनही कोट्यवधींची आई झाली ती माता रमाई. गरिबीमुळे येणाऱ्या असंख्य संकटांना स्वतः हिमतीने तोंड दिले परंतु, कधी बाबासाहेबांच्या कार्याआड येऊ दिले नाही. सांसारिक दुःख पचवूनही बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय राहिल्या.
1/2