All Rounder
Mastermind
कोणाला म्हणायचे असेल तर ते फक्त आणि फक्त किरण माने सरच.कारण बिगबाँस शो मध्ये नेहमीच स्वतःसोबत आपल्या मित्रांनासोबतघेऊन पुढे गेले आहेत. चिडून,रागाच्या भरात काही ही न करता शांत डोक्याने ही आपला गेम सुधारता येऊ शकतो.
Keep it up
Kiran Mane sir 😊🔥🔥🔥❤️
जर कोणी विचारेल की अन्यायाविरुद्ध गर्जून बंड करायला बाबासाहेबांनी कोणती भाषा शिकवली.
त्यांना हे फ़ोटो दाखवाल.
हि विधानाची भाषा आहे ज्यावर बाबासाहेबांची मालकी होती. हीच भाषा शिकून त्यांनी अक्खा इतिहास पालटला. (1/3)
सुडभावनेतून ज्या 11 पोलिसांचे निलंबन केले, त्यांच्यावर निलंबनाचा शिक्का मारून त्यांचा सीआर खराब केला, त्यांचे प्रमोशन करून सरकारने "माफीपत्र" जाहीर करावे!
@manjrekarmahesh@BiggBossMarathi@ColorsMarathi
काय प्रकार आहे ?TRP साठी कोणत्या Level ला जाणार अजुन ? दोन मुली आणि त्यांना अश्या घाण प्रकारे धरून ठेवलं जातंय दिसत नाही का ? म्हणजे Task च्या नावाखाली खुल्ली सुट दिलीय म्हणावं लागेल. बकवास Task, बकवास भीकबॉस.
गाय का मूत पीकर पवित्र होने वाले लोग इंसान के छूने से अपवित्र कैसे हो जाते हैं? यानी अगर SC हिंदू बना रहा तो हिंदू धर्म भी अपवित्र हो जाएगा। इनकी शुद्धता बनाए रखने के लिए धर्म परिवर्तन जरूरी है।
तिरंगा शान से हवा में लहरा रहा है।
लेकिन धर्म, मजहब, जात-पात का जहर बढ़ता जा रहा है।
अभी देश को गरीबी, जातिवाद, भेदभाव, छुआछुत, समाजिक व आर्थिक गैरबराबरी से आजादी मिलना बाकी है।
अपने खून की अंतिम बूंद से अपनी इस स्वतंत्रता की रक्षा करने के लिए हमें दृढ़ संकल्पित होना चाहिए।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "स्वातंत्र्याचे मूल्य हे कशा प्रकारचे सरकार आणि कोणत्या प्रकारचा समाज बांधला जातो यावर अवलंबून असते." स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक होईल, असे भविष्य घडवण्याचा आज प्रण करूया.
#स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.
#IDAY2022
राजस्थान कांग्रेस के दलित विधायक पानाचंद मेघवाल ने जालौर की घटना से क्षुब्ध होकर कांग्रेस से इस्तीफा दिया। बोले - "यदि हम समाज को न्याय नहीं दिलवा सकते तो हमें पद पर रहने का कोई अधिकार नहीं"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "स्वातंत्र्याचे मूल्य हे कशा प्रकारचे सरकार आणि कोणत्या प्रकारचा समाज बांधला जातो यावर अवलंबून असते." स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक होईल, असे भविष्य घडवण्याचा आज प्रण करूया.
#स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.
#IDAY2022
न्याय माँगने पर इंटरनेट बन्द कराकर पुलिस के द्वारा दलितों की चमड़ी कैसे उधेडवाई जाती है और मृतक के पिता व उनके परिजनों को कैसे पीटवाया जाता है यह अशोक गहलोत जी से सीखे।
मुख्यमंत्री जी आज आपकी लाठिया इन्द्र कुमार के परिवार पर नही, पूरे दलित समाज की पीठ पर पड़ी है। हम भूलेंगे नही।