https://t.co/WHHIrx4dKP
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापन प्रणाली बाबत जनतेकडून अभिप्राय मागविण्यासाठी संचालनालयाने हा गुगल फॉर्म तयार केला आहे. आपण हा गुगल फॉर्म भरून आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी विसरू नका.
स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ चे क्षेत्रीय मूल्यमापन १ जुलैपासून सुरू होत आहे. तरी आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्थानिक पातळीवर सक्षमपणे व यशस्वीपणे राबवूया आणि स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याचा संकल्प करूया. #SwachhSurvekshan2023
📷📷 #RRR4LiFE 📷📷
📷 वणी नगर वासियांनो आपल्या शहरात
#Reduce - कचरा कमी करणे,
#Reuse - कचरा पुन्हा वापरणे,
#Recycle - कचरा पुनर्वापर क��णे.
या RRR थीम वर आरोग्य विभाग येथे केंद्र उभारण्यात येत आहे.📷
🛑 *CITIZEN FEEDBACK* 🛑
*फक्त २ मिनिटे आपल्या शहारासाठी काढा-*
आपले नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे. आपण आपल्या शहराला नंबर 1 करण्यासाठी आपण आपल्या मोबाईल वरून feedback देऊ शकता.
Municipal Council Wani