बाकी राज्यात कंत्राटी समायोजन
माझ्या महाराष्ट्र का बरं नाही दम
फक्त विचार स्वतःच नाही असा संदेश माझ्या शिवरायांच्या ....
घेऊनि विचार करी काम जनतेचा तोच होई खरा लोक नेता !
# मिशन 2024 जो करेल कंत्राटी कायम आमचं वोट त्यालाच भावंम !
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
आता फक्त एकच मिशन जे सरकार ग्रामविकास विभाग अंतर्गत NRLM या योजनेत कार्यरत शासकीय कंत्राटी कर्मचारी यांना नियमित सेवा करून वेतन आयोग लागू करेल त्यांचा विचार नक्की करू 2024 #मिशन समायोजन,
@krupakar_kiran@Dev_Fadnavis महाराष्ट्र चे नेते tv बघत नाही पेपर वाचत नाही त्यामुळे इतर राज्यात काय सुरू आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणून महाराष्ट्र चे मुख्यमंत्री साहेब ही घोषणा करतील असे चित्र नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde कामगार दिनी तरी कंत्राटी कर्मचारी यांना स्थायी कारणचा भेट द्यायला पाहिजे साहेब सर्व राज्य हळू हळू स्थायी करत आहेत फक्त आपणास का दिसत नाही
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळी,राजेश कुलकर्णी,नरेश म्हसके, शीतल म्हात्रे उपस्थित होते.