संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तर संस्कृतीचा सोहळा! 📷
संक्रांती या शब्दाबद्दल तुम्हांला माहिती आहे का?
पतंगाचे ऐतिहासिक काळातील उपयोग तुम्हांला माहिती आहेत का?
या संक्रांतीला, तिळगुळ घ्या, पतंग उडवा आणि या सणामागे दडलेल्या इतिहास नक्की जाणून घ्या.
.
.
#HappyMakarSankranti2025
छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक २०२३ स्पर्धेत अहम् आवाम् 'वयम्'ला उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंकाचा द्वितीय पुरस्कार मा. श्री. अरुण म्हात्रे, ला. विजय भंडारी, मा. श्री मिलिंद जोशी, मा. श्री. भारत सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
.
.
.
.
.
#wayam#award#bestkidsbooks
जागतिक स्तरावर हवामान बदल आणि जगाचे वाढते तापमान याबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जुन्या पिढीच्या चुका सुधारण्यासाठी नवीन पिढी पुढे सरसावली आहे. ५ जूनच्या पर्यावरण दिनानिमित्त ☘️♻️ या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगणारा लेख-
.
.
#GenerationRestoration#WorldEnvirnmentDay
🌸🌿🪻🌼 फुलांना रंगवतं कोण?🌼🪻🌿🌸
फुलांना इतके वेगवेगळे रंग का असतात? निसर्गाच्या रंगपेटीत आहेत तरी किती रंग? आणि ब्रश कोण फिरवतं त्या फुलांवर?
-डॉ. हर्षदा बाबरेकर