My homage to Shri. Vilasrao Deshmukh Ji on the 8th Memorial Day. My father, leader & idol. You will always be the guiding light for me. #RememberingVilasrao#14thAugust
साहेब विनम्र अभिवादन 💐💐
सरपंच ते मुख्यमंत्री. एका निवडणुकीत पराभव दुसऱ्या निवडणुकीत जिंकून आलेल्यांचे नेतृत्व. सर्वच थक्क करणारं. क��ँग्रेसला संपवणारे संपले पण काँग्रेस कधी संपणार नाही हा त्यांनी दिलेला उर्जामंत्र कायमच नवी ऊर्जा देत राहिल @AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh
... @israelinMumbaiचे कौन्सुलेट जनरल @Yaakov_FINKLSTN यांनी आज सांस्कृतिक कार्यमंत्री @AmitV_Deshmukh यांची भेट घेऊन 16 फेब्रुवारीला आयोजित ‘मुंबई जेरुसलेम’ महोत्सवाचे दिले आमंत्रण. जेरुसलेमची संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती मुंबईकरांना अनुभवायला मिळणार
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्र-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. तात्याराव लहाने, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.
मैदानी खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत. योग, पंचकर्म असे संस्कार भारतीय संस्कृतीची अमूल्य संप��ा. या संस्कारांचा दैनंदिन जीवनात समावेश होणे आवश्यक असून त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत प्रोत्साहित करण्यात येईल- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh
#लातूर:वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात 'स्पोर्टस् मेडिसिन' चा समावेश होणे आवश्यक वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांनी आज वरळी येथील पोद्दार वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि पोद्दार वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
वैद्यकीय क्षेत्रातील स्नातकांनी राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न करावे आणि गुणात्मक आरोग्य सेवेवर भर दया. पदवीचा उपयोग मानव सेवेसाठी करा @AmitV_Deshmukh
राज्यपाल महोदय @BSKoshyari जी #नाशिक चे पालकमंत्री @ChhaganCBhujbal जी यांच्यासह #महाराष्ट्रआरोग्यविद्यापीठ पदवीदान समारंभात सहभाग घेतला प्रत्येक नागरिकाला सहज आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या��ामी विद्यापीठाचे महत्वपूर्ण योगदान राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला
मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ ला विलासराव देशमुख साहेबांचे नाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.
दादा याबद्दल आपले लाख लाख आभार..! @AjitPawarSpeaks
@SURESHD54893226@AmitV_Deshmukh आशा आहे की आपण उस्मानाबाद च्या कार्यक्रमाबद्दल बोलताय..!
आज सांस्कृतिक कार्य मंत्री
अमित विलासरावजी देशमुख साहेब उपस्थित राहनार आहेत..
धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्राचे युवा नेते मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे नवापूर, जि. नंदूरबार येथे आगमन...!!
@AmitV_Deshmukh@MeDeshmukh@aditi_ad
कॉंग्रेस पक्षाबद्दलची निष्ठा, आस्था, श्रद्धा याला कधीही सोडायचं नाही. काँग्रेस पक्ष आपली आई आहे हे मानून आपण कार्यरत असायला पाहिजे - आ.अमित भैय्या देशमुख