कर्तव्यांच्या नभाला आसवांची किनार आहे
लढतोय एकटा त्याला कष्टाची साथ आहे
बाळास कवेत घेऊन मार्गस्थ होत आहे
बोचण्याला तिच्या या फाट्यावर ठेवले आहे
अभागी हे आयुष्य बरबाद होत आहे
ह्रदयाची क्षणाक्षणाला तार तुटते आहे
अंतयात्रेत माझ्या बोलवा तिला अवश्य
दबलेला देह दिसणार अन्य कोठे?
टपरीवाल्याचा गॅस फक्त ३ दिवस पुरेल इतकाच उरलाय.
बोलला जुगाड करून पण काही होईल असे वाटत नाही.
म्हटलं घे नळ्या आणि टाक गटारीत. 😭
म्हटला साहेब ते फेकणाऱ्यांना फेकायला काय जातं. इथे गरिबाचे वांदे होताय!
#lpglimit#LPG
गॅस च्या तुटवड्यावर रडत बसण्यापेक्षा:
फटाफट नळ्या आणा हार्डवेअर दुकानातून.
गटारात टाका.
आणि ओढा गॅस घरात!
काय तुम्ही लोकं पण!
आता ते काम पण मोजींनी करायचे का?
#LPGShortage
Most high earners today are just premium APIs.
High throughput. Strong SLAs.
No ownership. No pricing power.
Well paid microservices in someone else’s platform.
And mind you - APIs are always subject to deprecation.! 😉
#SalariedLife#corporatehumor
तुम्ही VVPAT मागा - ते न सांगता PADU जोडतील,
तुम्ही मतदार याद्या तपासा - ते दुबार मतदार आणतील,
तुम्ही दुबार मतदार तपासा - ते सहज पुसणारी शाई आणतील,
तुम्ही शाई ला आक्षेप घ्या - तोपर्यंत निकाल लागलेला असेल!
🔔 ची लोकशाही!
उद्याचा निकाल आजच लावला ह्यांनी असं वाटतंय!
#maharashtra
एक नाशिककर म्हणून ह्या सभेला जाऊ शकलो नाही याची खदखद आयुष्यभर मनात राहील.
पण हे दृश्य, हा स्टेज आणि तो मागचा फोटो बघून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब नक्कीच स्वर्गात सुखावले असतील ❤️
#नाशिक#ठाकरे
सकाळपासून तिकीटलाचारीचे इतके व्हिडिओ दिसले ट्विटर वर.
त्यातले ९९% खाजपा चे होते.!
निष्ठेला विष्ठा देऊन रवानगी केलेली दिसतेय बहुतेक कट्टर खाजप्यांची. 🤣
#सतरंजीधारक#MahanagarpalikaElection2026
धर्म वाचवायचा असेल तर असे शेकडो अरवली, हसदेव, सह्याद्री आम्ही कुर्बान करायला तयार आहोत!
असल्या कित्येक पर्वतरांगा आमची महाशक्ती आम्हाला आणून देईल.
निसर्ग नंतर.
आधी धर्म.
#भक्त_लॉजिक#अरवली#सह्याद्री
निधनाच्या भरपूर पोस्ट दिसताय आजकाल.
वाचूनच मन धस्स होतं. 😢
Worst condition साठी मी कायम मनाला तयार करत असतो.
थोडं विचित्र वाटेल पण ही तयारी मला थोडं खंबीर ठेवेल तशा परिस्थितीमध्ये अशी आशा आहे.
#मराठी