आपण स्टेप बाय स्टेप जाऊया.
तर कालची ईद ची स्टोरी सुरू होते पहिल्या व्हिडिओ पासून,
मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्टोरी पुढे सरकते ,
तिसऱ्या व्हिडिओमध्ये पहिला अंक संपायला येतो.
आणि मग सुरू होतो शेवटचा अंक आणि शेवटी क्लायमॅक्स.
लालबाग परळची पोरं जमली होती दहीहंडीचा सराव करायला आणि हंड्या आयत्याच मिळाल्या त्यांना .
आता चार पासूनचे पुढचे सगळे व्हिडिओ नीट पहा, आणि शेवटी त्यांनी #instagram ला टाकलेल्या स्टोरीज पहा.
उत्सवाला सुरवात झालेली आहे.
#लालबागपरळ
#mumbai
आज आसाम मधे माँ कामाख्या देवीच्या दर्शनाला मुख्यमंत्री @Dev_Fadnavis गेले असताना त्यांना भेटले महाराष्ट्रातले आपले ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी व गोडुली चिमुकली ❤️
जय महाराष्ट्र 🚩🚩
“शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य” या भूमिकेतून केंद्र व राज्य सरकारची देवेंद्र-नरेंद्र जोडी कृषी क्षेत्राला नवी ताकद देत आहे.
@narendramodi@Dev_Fadnavis
देवा भाऊंच्या नेतृत्वात मुंबईत मान्सूनपूर्वीच नदी नाले सफाई चे काम जोरात आ.अमित साटम ठिक ठिकाणी भेट देऊन करताहेत पाहणी....
@Dev_Fadnavis ji
@AmeetSatam
@gajabhauX गज्या, तुझको कंभोज के पैसों से इतनी जलन हो रही है कि वो क्या खाता है, कहाँ बैठता है, बेटे को क्या gift देता है उसका भी हिसाब रख रहा है 😭😄
ये trolling कम और JEALOUS EX वाली हरकत ज़्यादा लग रही है 😂😜🤭
TCS Case Update:
It is reported that accused Nida Khan in TCS Conversion case was given shelter by MIM corporator Mateen Patel.
@nashikpolice has served a notice to Mateen Patel and seized his mobile phone.
Mateen Patel is a corporator of the same area from where Nida Khan was arrested.
Now, an investigation is underway to find out if anyone else had provided her a shelter too.
@Dev_Fadnavis 💥
Nida khan is arrested from Chatrapati Sambhaji Nagar..
It’s not possible for someone to hide for so long without any support..police should investigate her connection with MIM!!
केवळ खुर्ची नाही तर अभ्यासू डोकंही लागतं.
मराठा समाजाला आजवर केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच न्याय दिला आहे.
मुख्यमंत्री देवाभाऊ आपले धन्यवाद.
मराठा तरुणांच्या हातात शिक्षणाचं शस्त्र देणारे,
आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे देवाभाऊ 🚩
🙏🚩 #thankyoudevabhau
ग्रामीण भागात चर्चा चालू आहे.
“समद्या पक्षातले मराठा आमदार राजीनामा देणार, सरकार पडणार, जरांगे मुख्यमंत्री होणार आणि आरक्षण मिळणार.”
फारच भोळा आहे माझा मराठा समाज. 🥺🥺
यशवंत
शंकर
शरद
वसंत
पी के
अशोक
पृथ्वीराज
विलास
बाबासाहेब
शिवाजीराव
नारायण
एकनाथ
नावाच्या लोकांनी सगळ्यांची ठासून ठेवलीय अन शिव्या खातोय
देवेंद्र..!!
एकतर बाकीचे फुटक�� असावेत किंवा देवेंद्रवर जास्त विश्वास असावा….