शिंदे साहेब जेवढा खर्च हि जाहिरात करण्यासाठी केलाय त्यातला थोडा खर्च त्या बस नीट करायला ला पण करा.. 10 मधील 5 गाड्या कुठं तरी प्रॉब्लेम देतात.. माझी या आठवड्यातली 5 वी ट्रिप आहे, त्यात हे दिसलं बघा.@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaDGIPR
@nitin_gadkari Sir ji .. in the same #Maharashtra we are Having #Tuljapur Maharashtras one of the famous Devi Temple, and still there no proper road to go this place .. Barshi - Tuljapur Road is in bad condition from last 20+ years. When we will see #PragatiKaHighway
@nitin_gadkari @yt_droneman From last 20+ years we are suffering from Bad roads.. when you gonna look ???? This is Barshi #tuljapur road in #Maharashtra ..
@nitin_gadkari साहेब बार्शी तुळजापूर रोड कडे लक्ष द्या जरा, महाराष्ट्रा मधील प्रमुख शक्ती पिठाकडे जाणारा रोड 20पेक्षा जास्त वर्ष झाली तरी अजून हि दुर्लक्ष. जनता गप्प आहे म्हणून हा जाच आम्ही किती वर्ष सहन करायचा? राजकारण आहे हे सगळं@OmRajenimbalkr@Info_Solapur@OfficeOfNG