@narendramodi@mieknathshinde@AmitShah राज्यातील सर्व संगणक परिचालक त्यांच्या न्याय व हक्कासाठी आक्रोश आंदोलन करूनही न्याय देण्यात आलेलं नाही या सरकारला काय म्हणाव
https://t.co/0oYojms55K
@girishdmahajan
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीष महाजन यांना ग्रा.संगणक परिचालकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहिती आहेत.त्यांनी वेळ देऊन किती अवधी संपला यावरही स्वतः विचार करावा. प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन उभारावं आणि आपण येऊन आश्वासन देताना केवळ चालढकलं करावी हे कितपत योग्य?
@narendramodi@mieknathshinde@ZeeNews नागपूर हिवाळी अधिवेशन येथे सूरु असलेला संगणक परिचालक मोर्चा मोडीत काढल्या मुळे bjp सरकारचा जाहीर निषेध या नंतर अश्या घमंडी सरकार ला राज्यात जागा देऊ नये..
नही तर सर्व नुकसान होणार..
हे अन्याय करणार सरकार आहे.