कन्हैया कुमार को प्रवक्ता होना चाहिए था I #godimedia#pathivara#movie
Disclaimer
इस विडीओ मे डिबेट के कुछ मुख्य अंश है पूरी डिबेट विडीओ के लिए news 24 का ओफिशियल चैनल देखे
पुण्यातील एका कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्याच्या मुद्द्यावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक टोलेबाजी झाली. अभिमन्यू पवार यांच्या वक्तव्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
विकास लवांडे यांच्या प्रकरणात #न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली? पोलिसांना नोटीस
न्यायालयाने मोबाईल फोन परत करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तो परत देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
@Dev_Fadnavis
#VikasLavande #CourtOrder #Police #Justice #Maharashtra
ये लड़की कह रही डिबेट में धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों लिया जाएं क्या इस्तीफा लेने से पेपर लीक रुक जायेंगे..
कह रही की क्या 2014 के पहले पेपर लीक नहीं होते थे..
मतलब कि क्या गजब इन लोगों का नॉलेज है कि अगर पेपर लीक पहले जैसे ही होना ही है तो फिर सरकार क्यों बदली??
ये लोग समाज में जाते होंगे तो क्या मुंह दिखाते होंगे क्या हो गया है आज कल के युवा पीढ़ी को..
ह्या सर्व खासदारांना फक्त जाण्याची कारण पाहिजे असतात, कोणाला उद्धव साहेब, कोणाला आदित्य साहेब, कोणाला राऊत साहेब तर कोणाला निधी.
जो काही निधी आलाय त्यातला 50 टक्के सुद्धा कामाला लावला नाही कोणी 😬🤦
@AUThackeray@rautsanjay61@andharesushama
"एकनाथ शिंदे प्रेग्नेंट थे उन्होंने 6 गद्दार सांसदों को जन्म दिया है, यह डिलीवरी नंदनवन में हुई है"
◆ उद्धव गुट के सांसद संजय राउत ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का उड़ाया मजाक
◆ नंदनवन दरअसल एकनाथ शिंदे का सरकारी आवास है
@rautsanjay61 | #Maharashtra | Sanjay Raut | Uddhav | #EknathShinde
वाघोली पोलिसांनी मनमानी करत माझा मोबाईल बेकायदा जप्त केला. त्यानंतर कोर्टाने 12 जून रोजी मला मोबाईल देण्याबाबत वाघोली पोलिसांना ऑर्डर केली. मात्र पोलिसांनी कोर्ट ऑर्डर धुडकावून लावली. नंतर मी कोर्टाचा अवमान झाला म्हणून कोर्टाकडे रीतसर तक्रार केली. वकिलांनी अर्ग्युमेंट केल्यानंतर आता सदर JMFC कोर्ट तारीख पे तारीख करत आहे. दोन तारखा झाल्या आहेत. ऑर्डर साठी 24 जून तारीख ठेवली आहे.
ही आपली न्याय व्यवस्था आणि आपली शासन व्यवस्था आहे.
@Dev_Fadnavis@NCPspeaks@CMOMaharashtra
#police #punepolice
"गोमूत्र शिंपडणाऱ्या त्या मनुवादी लोकांचा तीव्र निषेध.. फडणवीसांच्या पाळीव गँगला शेतकरी नक्कीच धडा शिकवतील."
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपूरच्या पावन भूमीत आमदार रोहितदादा पवार यांनी केलेले तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन हे केवळ एक आंदोलन नव्हते, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडणारा संघर्ष होता. याप्रसंगी मी स्वतः अन्नत्याग आंदोलन करून सहभागी झालो व माझ्यासह इतर अनेक जणांनी आंदोलन केलं.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला. हे आंदोलन अन्नदात्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी होते.
मात्र अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे आंदोलन संपल्यानंतर काही भाजप समर्थकांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडल्याची घटना समोर आली. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारला गेला, त्या ठिकाणाबद्दल अशी वागणूक देणे म्हणजे केवळ आंदोलनाचा नव्हे तर राज्यातील अन्नदात्यांचा अपमान आहे.
विचारांशी मतभेद असू शकतात, पण शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या संघर्षाचा अवमान करणे कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीला शोभणारे नाही. महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला हे सर्व दिसत आहे. अन्नदात्यांचा अपमान करणाऱ्यांना शेतकरी योग्य वेळी योग्य उत्तर देतील.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@supriya_sule@shindespeaks
#शेतकरी #कर्जमाफी #पंढरपूर #अन्नत्यागआंदोलन #RohitPawar
अभिजित दिपकेला खोटं ठरवण्यासाठी काहीजण भलतेच उपद्व्याप करु लागलेत. तो संघी आहे, तो मोदींना भेटला…अनेक पिल्लं सोडली जाताहेत. अरे, कॅाक्रोचवाले किरकोळ आहेत तर दुर्लक्ष का करत नाही?
कॅाक्रोच पार्टीचं हे यश आहे!
#Cockroach
Important announcement:
Sonam Wangchuk will be joining our Pune protest on 11th June!
We urge everyone to come out in large numbers to stand with students and demand Dharmendra Pradhan's resignation.
सारा अली खान : आदाब, सलमान भाई मुझे एक
सलमान खान : आदाब, सलमान भाई नहीं होगा सलमान अंकल होगा, अगर भाई बुलाना है तो अंकल बुलाओ ?
क्योंकि मैं आपके father और mother का दोस्त हूं
सारा अली खान : भाई, बड़े भाई
सलमान खान : अब क्या ताऊ बुलाऊंगी?
Aiifa Awards Show 🥰
सोनम वांगचुक कॉकरोचों के प्रदर्शन में आए और महफिल लूट गए. दिल्ली के जंतर-मंतर पर सोनम वांगचुक की एक-एक बात और एक-एक वाक्य में जितनी संजीदगी और गंभीरता थी, वो कॉकरोच वाली सेना के बाकी सिपाहियों में तो आज दूर-दूर तक नहीं दिखी.
शायद यही कारण रहा कि सोनम वांगचुक के आने से पहले तक तो जंतर मंतर पर सब बिखरा-बिखरा सा लग रहा था। प्रदर्शन कम, इंफ्लूएंसर मीट अप ज्यादा लग रहा था, ऐसा कि मानो सब इस प्रदर्शन से अपना यूट्यूब कंटेंट ही निकालने आए हों. तब तक वहां कैमरे ज़्यादा और लोग कम दिख रहे थे.
लेकिन फिर सोनम आए और अपने साथ कुछ संगठित भीड़ भी खींच लाए. लद्दाख वाले मास्टर साहब को देख कर ये कॉकरोचेस भी फिर थोड़े से अनुशासन में आए. सोनम वांगचुक ने बेहद जरूरी और बढ़िया भाषण दिया. वे शिक्षा और परीक्षा की बात को शिक्षा मंत्री के इस्तीफे की माँग से भी आगे लेकर गए.
लेकिन फिर वही, जैसे ही मास्टर साहब ने उत्साहित कॉकरोचेस को कहा कि अब आप लोग थोड़ी देर और जारी रखिए हम निकलते है, ठीक उनके निकलते ही कॉकरोच के इस कक्षा के क्लास मॉनिटर की ही तबियत खराब हो गई.
अभिजीत बाहर गाड़ी में AC चलवाकर कर बैठ गए , फिर क्या हुआ मालूम है?
सभी कॉकरोचेस चटक गए,
किसपे तो अपने ही दिपके पे !
#CockroachJantaParty #cjp_पार्टी #CJP #AbhijitDipke #SonamWangchuk #Delhi