आजच्या पवित्र दिवशी,
महालक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होवो,
संपत्ती, सौख्य, शांती, आणि समृद्धीने
आपलं जीवन उजळून निघो.
🙏✨ शुभ दीपावली आणि लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा! ✨ 🪔
The Vantara project. This elephant was first rescued by Arthitis to stay in one place. What is special is that this elephant stood in one place for three days during Anant Ambani's wedding ceremony. This photo of Gauri was taken by Ivanka Trump.@PetaIndia#Bringbackmadhuri
JUMBO NEWS: 🥳🥳 After 33 long years in chains and isolation, Mahadevi’s suffering has come to an end. 🐘❤️
Mahadevi suffers from painful arthritis and foot rot from a life chained to the floor of a Jain Math in Kolhapur. There, her suffering led her to kill the Chief Swamiji, but now she will be able to receive world-class veterinary care, while devotees can worship safely.
Mahadevi suffers from painful arthritis and foot rot from a life chained to the floor of a Jain Math in Kohlapur. There, her suffering led her to kill the Chief Swamiji, but now she will be able to receive world-class veterinary care, while devotees can worship safely.
PETA India and @FIAPOIndia have each offered a gift of a mechanical elephant to the temple.
https://t.co/cuKS31YbFy
आपल्या रसाळ वाणीतून ज्ञानेश्वरी व संत साहित्याचे निरूपण करणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. घरा-घरात संतविचार पोहचविण्यासाठी त्यांनी कीर्तनातून अखंड हरिनामाचा जागर केला. स्व.बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी,आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर हेतुपुरस्पर खोटे आरोप केलेले आहेत.
आदरणीय ना.अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे मिरा बोरवणकर यांनी सादर करावे.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या विरोधात कायदेशीर मानहानीचा दावा दाखल करेल.तसेच इतक्या दिवसांनंतर आताच मीरा बोरवणकर यांच्या या आरोपाची भाषा पाहता,यांचा बोलविता धनी कोण..? या गोष्टीची देखील चौकशी व्हावी.@AjitPawarSpeaks@praful_patel@SunilTatkare
माझ्या बाबत सोशल मीडियावर सध्या चुकीच्या पद्धतीने पोस्ट पसरविल्या जात आहेत. मी चळवळीतला एक कार्यकर्ता असून अशा पद्धतीने कधी बोलू शकत नाही. माझी तमाम बांधवांना विनंती आहे कृपया गैरसमज नसावा. सदावर्ते बद्दल मी बोलललो होतो जरांगे पाटलांबद्दल नाही.
मिरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल.