@shivanigokhale कोणत्या अजगरणे काय गिळलं ते तुम्ही तर आम्हाला सांगूच नका करण तुम्ही अक्खा महाराष्ट्र गिळून पूर्णपणे त्या अडाणी च्या हवाले करत आहात आणी सर्वा बलात्कारी गुंडे ड्रुग्स माफिया खिशात घालून मिरवत आहे . त्यामुळे तुम्ही तर बोलूच नका. अक्खा महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करून बघ्याची भूमिका
@Core_punekar एकतर तुम्हला खोट बोलायची खूप सवय आहे . आणी लोकांना वेड्यात काढतात हेय आम्ही गेली 10 वर्षांपासून बघत अहो . तुम्ही जिंदगीत इमानदारीने निवडून येऊ शकत नाही तुम्ही चुकीचाच मार्ग आमलावला आहे. 1 वोटचोरी 2 वोटर ला अमिश देऊन उदाहरण म्हणजे लडकी बहीण योजना शेतकरी कर्ज माफी अशी खोटे अमिश
@error040290 अरे तुमच्या सरकार मध्ये देण्याची दानात नसेल तर तसे सांग आणी तसे जाहीर कर की आम्ही सरकार म्हणून तुम्हला काहीही देणार नाही ते एवढेच बोल बाकी बघू
@SM_8009 अरे अंधभक्त कौतुक काय करतो प्रत्येक इफोने लौचं ला भारतातील लोक असेच करतात त्यात काय नवीन कुठली उपमा कुठे करावी हेय तरी कळले पाहिजे. तेच तर आहे व्हाट्स अँप युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थी ची अक्कल . अक्कल शून्य तु सिलेंडर ची गोष्ट सांगतो 50 दिवस द्या म्हणे नाही तर माला भर चौकात
@keshavupadhye सत्ते साठी कोणी आमदार चोरले पक्ष चोरले आता तर नगरसेवक ही चोरात आहे अहो तुम्हला जर सत्ता सांभाळता येत नसेल तर सोडून द्या . कशाला दुसऱ्याच्या जीवावर उडया मारणार आहे .
@keshavupadhye राष्ट्रवादीशी युती नाही म्हणजे नाही नाही नाही आठवते का ? दुसऱयाला बोलणे सोपे असते साहेब तुम्ही दुसऱ्यावर 1 बोट दाखवताना 3 बोटे स्वतः कडे असते माहित नाही का
@Core_punekar अरे वेड्या जर फाटली असेल तर शिवायची असते पण कसे आहे कितीही मलम लावला फाटली ती फाटलीच त्यामुळे कसे आहे बोंबा मारणे कमी कर कारण आमचा बहुजन समाज थोडा ब्राह्मत आहेत
@mataonline नाही आणी हेच करायचे होते तर कबुतर च्या वेळेस चाकू 🔪 ✂️ आणून कोणी आंदोलन केले त्याचा वर कारवाई कर आणी मुंबई आमची आहे आमची मराठ्यांची त्यामुळे जे बाहेरूण येऊन स्थायिक झाले आहेत अश्या उपटसंभुणे बोलू पण नये आणी आमचा महाराष्ट्र आणी मुंबई सोडून निघून जाने