‘महा मुंबईच्या दारी, रांगोळी लय भारी’ या स्पर्धेच्या घरगुती रांगोळी विभागात अनेक सुंदर कलाकृती पाहायला मिळाल्या.
आता यातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्याची वेळ आली आहे.
🏆 प्रथम पारितोषिक: दिव्या गणेशन
🥈 द्वितीय पारितोषिक: निधी पावसकर
🥉 तृतीय पारितोषिक: सोनल भदोरिया आणि ट्रेसा कपानी
आमचे लहान प्रवासी जिया, सांझी आणि हीत यांच्या सुंदर ��लाकृतींसाठी त्यांचा विशेष उल्लेख करण्यात येत आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! लवकरच तुमची बक्षिसे तुमच्यापर्यंत पोहचतील.
#MetroKeRang #MahaMumbaiMetro #M3RangoliUtsav #Winners #Rangoli #LaiBhariMumbai #Ganeshotsav2025 #MumbaiInMinutes #MMRDA50 #rangoliartist #rangoliart #rangoliindia
@CMOMaharashtra @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMRDAOfficial @MahaDGIPR