#माझ्या_वंजारी_भावा_बहिणींनो
ज्यांचा आदर्श वाल्मीक कराड आहे त्यांची मुलं भविष्यात #गुंडच होतील अन् ज्याचा आदर्श तुकाराम मुंडेसारखे अधिकारी असतील त्यांचे मुलं भविष्यात समाजाचं #नाव_मोठं करतील .
समर्थन जातीच्या नावावर नाही तर कर्मावर करायला शिका.
तुमचा आदर्श कोण आहे ते ठरवा एकदा