Every tree lost is a loss to Mumbai's green cover. Fallen trees that can be saved should be scientifically replanted, not discarded. The Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act, 1975 aims to protect and preserve urban trees. Let's restore, not replace, wherever possible. 🌳
@mybmc #SaveTrees #MumbaiMonsoon #GreenMumbai
@CMOMaharashtra@mybmc@ritu@mybmcInfra@mybmcWardS@mybmcWardN@mybmcWardL@mybmcWardT
Please use #HSRP number plates. Also remember that ahead of us are potholes, waterlogged roads, open manholes, and falling trees.
@gentl_reminder@MTPHereToHelp@mybmc
Road safety is not just about vehicle compliance; it is also about providing safe roads and civic infrastructure.
#HSRP #RoadSafety #MumbaiRains #Potholes #PublicSafety
@SJaiswal_IAS म्हाडाकडे कोणत्याही शुल्काची accountability नाही आहे, म्हाडाचा पारदर्शक कारभार नसून अंदाधुंदी कारभार आहे हे यातून स्पष्ट होत आहे...0 accountability मुळे ना देयक प्रमाणपत्र ( NDC) मध्ये , बिलात दिलेली संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही ग्राहकांना भविष्यात जर थकबाकी निघाली तर ती भरावी लागणार हे वाक्य कोणत्या accountability मध्ये येते मग दिलेल्या प्रमाणपत्राची सत्यता संशयास्पद आहे.@CMOMaharashtra@mieknathshinde@NITIAayog
@mybmcWardS@mybmc@VikhroliVoices
Vikhroli East – Kannamwar Nagar 2 (entrance from service road, near ICICI Bank & Old Police Station)
Clogged gutters and severely stinking drainage are becoming a serious health hazard. Immediate action is needed before the situation worsens.
@TawdeRitu मुंबईच्या महापौर यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड वर जागतिक पर्यावरण दिनी भेट देऊन वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थितीत दर्शवली तेही लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीने घेऊन जाणे, कितपत योग्य आहे? याची जबाबदारी महापौर घेणार का? कारण इथे सामान्य नागरिकांना येथे प्रवेश वर्ज्य असताना,
स्वस्तिक ट्यूलिप , इमारत क्रमांक 10, कन्नमवार नगर १, विक्रोळी पूर्व. येथे पाण्याचा अत्यंत गढूळ पुरवठा येत आहे. पाण्याला वास आहे आणि पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा दिसत आहे साधारण दिसते या काहीतरी रसायन मिसळलेले आहे. लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. @mybmcWardS@mybmcWardS@mhadaofficial@MhadaMitra@SunilRaut65@VikhroliVoices@gentl_reminder
@TawdeRitu@BJP4Maharashtra@BJP4Mumbai विक्रोळी कन्नमवार नगर इमारत क्रमांक 164 आणि कलावती आई मंदीर च्या मागे गाळ भरपूर प्रमाणात आहे, ह्याची प्रत्यक्षात पाहणी करून गाळ काढून साफसफाई करावी
@TawdeRitu आश्वासन देण्यापूर्वी वस्तुस्थिती चाचपणी करावी.डॉक्टरांची नेमणूक कंत्राटदार पद्धतीने होते, डॉक्टरला पगार हा 50-60K, त्यात सुविधांचा अभाव ,हॉस्पिटलात कायमस्वरूपी साधा कामगार पगार व कंत्राटी डॉक्टर याचा पगार यात जर समानता असेल तर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये का रुजू होतील ?यावर काम करावे.
@mybmc@mybmcWardS विक्रोळी कन्नमवार १,इमारत क्रमांक ४च्या समोर किन्नरी हॉल समोरील पिण्याच्या पाणी खूप वाया जात आहे. या गोष्टीकडे गंभीर देणे लक्ष देऊन लवकरात लवकर तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उन्हाळ्याची समस्या त्यात मुंबईत पाणी कपात हे करण्यापेक्षा गळती रोका.@mhadaofficial
@AshwiniBhide@CMOMaharashtra@mayor_mumbai@MayorMumbai@mieknathshinde@TawdeRitu@the_hindu मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड मुळे लोकांना आरोग्याच्या समस्या आणि वास याचा त्रास होत नाही हे त्याचे वक्तव्य वास्तवाशी पूर्ण विपरीत आहे ,स्थानिक डॉक्टरांच्या letterhead सहित 11,000 स्थानिक नागरिकाच्या सह्यांचे निवेदन आधीच्या आयुक्तांना दिले होते. त्याबद्दल जर माहिती घेतली असती तर असे चुकीच उत्तर प्रसारमाध्यमांना दिले नसते...स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळेच उच्च न्यायालयाने स्वतः डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करत, उच्च समिती स्थापन करण्यासाठी आदेश पारित केला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांनी विधानसभेत ही याविषयावर चर्चा करतांना, सरकारनेही रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची कबुली दिली आहे..तरी मुंबई महानगरपालिका आयुक्त नागरिकाची आणि प्रसारमाध्यमांची दिशाभूल करत आहेत,हा स्थानिक रहिवाशांचा तर अपमान आहेच..त्याचसोबत न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशाचा ही अपमान आहे.. हे कोणीही नाकारू शकत नाही..
@MMVD_RTO कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व शेअर रिक्षा सरसकटपणे केलेली भाववाढ आहे, दोन रिक्षा स्टँड- सुरवात आणि शेवट या पुरता मर्यादित म्हणजे मधल्या प्रवाशांच्या खिश्याला कात्री यापरी लोकानी शेअर रिक्षा नाकारून बेस्ट प्रवास वा खाजगी रिक्षाने तीन प्रवाशांचा प्रवास ₹ 36 देउन होईल...
@SJaiswal_IAS कन्नमवार नगरातील पायाभूत सुविधा ,मलनिस्सारण , पाण्याच्या लाईन, ह्या 60-70 जुन्या आहेत त्यावर काम होणे आहे, गाड्यांच्या पार्किंग समस्या , मार्केट हे स्थानिक रहिवाशांना उपलब्ध करणे आहे, अनधिकृतपणे आस्थापना, सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी केलेली बांधकामे यावर कार्यवाही करावी
विक्रोळी (पूर्व) परिसरात अनधिकृत शेअर रिक्षांद्वारे मनमानी भाडेवाढ सुरू असून नागरिकांची सर्रास लूट होत आहे. कोणतीही अधिकृत दरपत्रक प्रणाली न पाळता प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात आहेत.
मुंबई ट्रॅफिक विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन:
• अनधिकृत शेअर रिक्षांवर कडक कारवाई करावी
• निश्चित व अधिकृत दर जाहीर करून अंमलबजावणी करावी
• नियमित तपासणी मोहीम राबवावी
नागरिकांना दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृपया तातडीने हस्तक्षेप करावा.
#Vikhroli #MumbaiTraffic #RickshawIssue #PublicConcern
@MTPHereToHelp@MORTHIndia@MORTHRoadSafety@MMVD_RTO@PratapSarnaik
Kindly clarify the statutory basis for this “hike.”
Please confirm whether any valid notification has been issued by the #RTOMumbai.
In the absence of due process, such action would be arbitrary and legally unsustainable.
#Mumbai
Incontinuation26.4.26 post
https://t.co/n2LZIGBS8I
I reached @ 2pm @MumbaiPolice to meet @CPMumbaiPolice various public issues.long queue standing.Scorching sun, Mumbai's heat wave 40⁰til May 31st.Sir @DevenBhartiIPS my request:seating arrangement for ailing,Sr citizens,handicap