वझे सारखी नासकी वांगी राज्याच्या प्रत्येयक पो.ठाण्यात असतात .ही नासकी वांगी सगळ्या प्रशासनाला बदनाम करतात .323 सारख्या साध्या अदखलपात्र गुन्ह्यासाठी आपण पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करतो .मगहा भाड्या हत्या सारख्यागँभीर गुन्हा असताना निलंबनाची कारवाई का.नाही.
@maghastrology In D1 chart 10 th lord is Venus placed in its own house ,
In D10 chart lagna is sagittarius,who's lord jupiter placed in 4th house in conjunction with moon.
@supriya_sule
नमस्कार ताई, सद्या सुरू असलेल्या bmc clerk recruitment ची वेबसाईट मागच्या दोन दिवसापासून हँग आहे.bmc कडे कुठलेही उत्तर नाही आहे.खूप दिवसांनी एवढी मोठी जहिरात आली आहे. आपल्याला विनंती आहे.आपण या प्रकरणात लक्ष द्यावे
@AUThackeray
नमस्कार सर , सध्या सुरू असलेल्या bmc clerk recruitment ची वेबसाईट मागच्या दोन दिवसा पासून हंग दाखवीत आहे. Bmc officer कडे उत्तर नाही आहे. मागच्य खूप दिवसांनी एवढी मोठी जाहिरात आली आहे.आपल्या विनंती आहे. या प्रकरणात लक्ष घालावे.
@CMOMaharashtra
नमस्कार सर, सर सध्या सुरू असलेल्या bmc clerk recruitment मागच्या दोन दिवसापासून website hang आहे. सर आपल्या विनंती आहे सर आपण या प्रकरणात लक्ष घालावे. खूप दिवसांनी एवढी मोठी जाहिरात आली आहे.
@Devendra_Office
नमस्कार सर , सध्या सुरू असलेल्या bmc clerk recruitment .मागच्या दोन दिवसापासून सर website hang आहे.bmc kade उत्तर नाही आहे. सर please या प्रकरणात आपण लक्ष घालावे. खूप दिवसांनी एवढी मोठी ॲड्ड आली आहे.