Rahul Gandhi yesterday talked about the cost of education in India. This is really important topic.
Today indians are reeling under debt due to three major sectors.
1. Education
2. Healthcare
3. Housing
This is serious issue and need to be addressed at the earliest.
महाराष्ट्र शासनाने बऱ्याच क्षेत्रात e governance लागू केले असले तरी महाराष्ट्र नागरी सेवा नियम मराठी भाषेतील अजूनही जुन्याच पद्धतीने स्कॅन केलेले आहे. शासनाला विनंती आहे की .
मतदारसंघाच्या बाबतीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक मार्ग सुचवला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे.
ए. रेवंत रेड्डी म्हणतात की कुठल्या राज्याचे किती खासदार असावेत ह्यासाठी हायब्रिड पध्दत अवलंबवावी. त्या राज्याचे किती खासदार असतील हे दोन निकषांवर ठरावं. एक, लोकसंख्या आणि दुसरा, त्या राज्याचा जीडीपी. राज्याचे देशाच्या अर्थकारणात योगदान. करसंकलन, सकल राज्यअंतर्गत उत्पादन.
रेड्डी म्हणतात तशी पध्दत वापरली तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त खासदार होतील.
#fedaralism #संघराज्य
एक समंदर जो मेरे काबू मे है ,
और एक कतरा है जो सम्भलता नही ,
एक जिन्दगी है जो तुम्हारे बगैर बितानी है ,
और एक लम्हा है जो गुजरता नहीं ...!!
~ गुलजार साहब 🌹
तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तर तुम्ही मागे पडू शकत नाही. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #marathibhasha #marathibhashagauravdin #Maharashtra