@RRPSpeaks दादा Dvet 772 पदाची परीक्षा होऊन 6 महिने उलटून गेली तरी आणखी ही संबधित विभागाल रिक्त पदाची भरती करण्यासाठी तुमच्या मार्फत प्रयत्न करावे. ही सर्व विद्यार्थ्याची प्रामाणिक इच्छा आहे. तरी दादा तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष द्याल ही आम्हास खात्री आहे.
♦️ आरोग्य विभाग पदभरतीत ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, अर्ज करण्यासाठीची वेबसाईट पूर्णपणे ठप्प पडली आहे. कित्येक उमेदवारांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यात आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने हजारो उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे @TanajiSawant4MH आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत साहेब अर्ज करण्यास किमान २-३ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती.🙏🙏
@MahaHealthIEC @mieknathshinde .
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला ��हे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती ��यारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@KunalBhavsar227@mpsc_office रोज विविध तक्रारी, रखडलेले निकाल, परिक्षायोजना व बदल, अश्या वेगवेगळ्या कारणास्तव mpsc चे उमेदवार व त्यांना मदत म्ह��ून तत्पर असलेले आयोगाकडे साकडं घालताहेत.....
तरी मा.@mpsc_office याची दखल घ्यावी व काही तरी ठोस पाऊल उचलावे.
पारदर्शकता आहेच, पण तत्परतेचेही उदाहरण द्यावे.
@KunalBhavsar227@mpsc_office लिपिक पदासाठी 282 क���ऑफ न लावता एकच कटऑफ लावावा.जर असे 282 कटऑफ लावले तर तेच तेच मूल 282 ठिकाणी निवडले जातील आणि मुख्य परीक्षा पासून खूप मुले वंचित राहतील.परिणामी 7034 जागा असूनही mains नंतर टायपिंग test साठी 1:3 उमेदवार भेटणार नाहीत .तत्काळ निर्णय घ्यावा नम्र विनंती.
✅संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब
✅ASO,PSI,STI,दुय्यम निबंधक एकूण जागा ६६०
✅पूर्व परीक्षा एकच कट ऑफ
✅मुख्य परीक्षा अर्ज भरताना पसंतीक्रम घ्यावा
✅त्यानुसार मुख्य परीक्षा निकाल जाहीर करताना निकाल लागल्यास ऑप्टींग आऊटची गरज पडणार नाही
✅माननीय @mpsc_office विचार व्हावा.🙏🙏🙏
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्व�� 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थ�� वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
राज गर्जे आत्महत्या होऊन 12 दिवस झाले अजून आरोपी जोशी अटकेत नाही.स्थानिक PI पांढरे काही विचारलं तर सरळ उत्तर देत नाही.माझी @Dev_Fadnavis आपणास विनंती आहे या प्रकरणात तात्काळ लक्ष घाला.जर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर मी तीव्र आंदोलन करत आहे हे आजच घोषित करतो.
@PuneCityPolice
मॉन्सूनपूर्व नालेसफा��� दौऱ्यांतर्गत आज #मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला.
#सांताक्रूझच्या मिलन सब-वे येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केल��. मिलन सब-वे येथील नाल्याजवळ बांधण्यात आलेले फ्लड गेट्स तसेच होल्डिंग पॉंडची पाहणी करून @mybmc अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यासमयी मुंबईचे पालकमंत्री @MPLodha, खासदार @shewale_rahul, खासदार @iGopalShetty, आमदार @mipravindarekar, आमदार विद्या ठाकूर, आमदार @AmeetSatam, आमदार @manishaBJP, आमदार @miprakashsurve, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, उपायुक्त पी. वेलारासु, माजी नगरसेविका @sheetalmhatre1, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते @nareshmhaske, तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम उपनगरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Mumbai
फक्�� तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या – जयंतराव पाटील
फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक व टंकलेखक या पद���करता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाईन चाचणीदरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने घेण्याबाबतचे पत्रक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे लक्ष वेधले आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा देण्यात यावा, अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
@Jayant_R_Patil @mpsc_office @CMOMaharashtra
#MPSC
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी यांनी वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी पुष्पगुच्छ आणि श्री गणरायाची मुर्ती भेट देऊन ��्यांचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी @CTRavi_BJP, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष @cbawankule , भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार @ShelarAshish, खासदार @manoj_kotak उपस्थित होते.
#Maharashtra #JPNadda #Mumbai