फक्त जुजबी मराठी शिकायचं आहे
सरकारने मोफत क्लासची व्यवस्था केलीय
भरपूर टाइम दिला आहे
इतकं करूनही मुजोर अमराठी रिक्षावाले शिकत नसतील तर त्यांनी गाशा गुंडाळावा
बाईक टॅक्सीला विरोध
मराठी शिकायला विरोध
वरून पचपच थुंकून शहरांची वाट लावली आहे
ऑक्टोबर मधे मोदींना सार्वजनिक जीवनात येऊन २५ वर्षे होतील.
मुख्यमंत्री पदाची शपथ ते पंतप्रधान...
तेव्हापासून पाहतोय..
बातम्यांमध्ये...पत्रकारांच्या चर्चेत..वर्तमान पत्रांच्या अग्रलेखात...आणि गेल्या सहा सात वर्षात सोशल मीडियावर..
मोदी रोजच हरताना दिसतात..
फक्त निकालाचा दिवस सोडून.
🔸Connecting Link
🔸Atal Setu
🔸Coastal Road
@Dev_Fadnavis, you are a genius!
आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याने ज्याचा विचार ही केला नव्हता ते तुम्ही करुन दाखवलत!
एक अकेला देवेंद्र फडणवीस ही सब कुछ करेगा🔥
टीपः एक पुणेकर मुंबईच्या Infra चे कौतुक करतोय यातच सगळं आलं😆
२०१६ साली श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक योजना सुरू केली, त्यानुसार नक्षली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे काम करण्यात आले. त्याच योजने अंतर्गत पोलीस झालेल्या कमांडो गंगा इप्पेवार या तरुणाने एका पोलीस कारवाई दरम्यान चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांचा बदला घेतला. हा २५ वर्षीय तरुण खऱ्या अर्थाने Gen Z चे प्रतिनिधित्व करतो.
तुषार दामगुडे
मराठी माध्यमांतील रणरागिणी शांत का?
शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि स्टार प्रचारक विकृत कराळे एका महिला खासदाराबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत वक्तव्य करतो; मात्र त्यावर ना कुठे डिबेट होते, ना मोठे लेख लिहिले जातात, ना त्यांची प्रतिक्रिया घेतली जाते! शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना याबद्दल जाब विचारणे तर खूप दूरची गोष्ट आहे.
तेच शब्द भाजप प्रवक्त्याने इतर पक्षातील महिला खासदारांसाठी वापरले असते तर?
महाराष्ट्र भाजप...
तुमची accountability काय होती, जेव्हा CJP आंदोलन करत होती?
तुमचे आमदार, नगरसेवक, खासदार, भाजयुमो असे किती जणांनी counter केले social media वर?
Counter केले ते सामान्य कार्यकर्त्यांनी.
तुम्हाला फक्त पदं हवी आहेत का?
सत्तांतर झाले तर तुम्हीच पहिली पलटी मारणार.
March 2015, BJP formed an alliance with PDP and joined the J&K govt.
Like many other BJP supporters, I was upset, angry, and felt betrayed.
PDP was pro-Pakistan, sympathetic to separatists and terrorists, and strongly opposed to the removal of Article 370.
Abrogating Article 370 was one of BJP's core promises, so it felt as if the party had abandoned its ideology for power.
Anyway, years passed.
Then came August 2019.
The Modi government scrapped Article 370 from Jammu & Kashmir.
Forget bullets, not even anti-India slogans could stop it.
PDP-Mehbooba Mufti along with Article 370 itself became irrelevant.
Looking back, it felt as though BJP had entered the govt, understood the system from within, prepared everything, and struck at the right moment.
That was the day I went from being just a Bhakt to Andhbhakt.
#Article370Abrogation
दिल्लीचा प्रोटेस्ट पाहून ज्यांच्या संवेदनशील मनाला प्रचंड पाझर फुटला होता, त्या @spruhavarad , @sameervidwans आणि @atul_kulkarni यांच्या जवळच्या लोकांनी जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा.
झारखंडमधील मुलांचे हाल बघून ते स्वतःच्या हाताची नस बिस कापतील.
फारच संवेदनशील कलाकार आहेत ते!
😭
संघाचे सह-सरकार्यवाह अतुलजी लिमये यांना ‘सडेतोड उत्तर’ वगैरे देण्याची लायकी आहे का या अरविंद केजरीवालच्या पपलू-टपलूची🤷🏻♂️
गेल्या २ वर्षात राजकारणातील दिग्गज गार केले आहेत ते ही पडग्या मागे राहून.
@abhijeet_dipke गांधीजींच्या हत्येत संघाचा कोणताही संबंध सिद्ध झालेला नसताना असे आरोप करताना लाज नाही का वाटत🤷🏻♂️
@LoksattaLive
आज आर्टिकल ३७० आणि ३५ए रद्द होऊन ७ वर्ष पूर्ण झाली!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी केलेल्या अनेक ऐतिहासिक चुकांपैकी ही एक मोठी चूक…
२०१९ साली @narendramodi जी आणि @AmitShah जी यांच्या निर्णायक नेतृत्वात सुधारण्यात आली.
काँग्रेसने देशाच्या बाबतीत अशा अनेक चुका केल्या आहेत —
काही सुधारल्या गेल्या, बाकीच्या अजून सुधारल्या जातील.
या ऐतिहासिक निर्णयाची सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व देशभक्त भारतीयांचे हार्दिक अभिनंदन!
🇮🇳🚩
#Article370 #NewKashmir
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाणेघाटात शिवस्तुती करणारी गाणी म्हणणे हा मराठी मीडियातील दलालांसाठी धार्मिक उन्माद आहे. परंतु याच आठवड्यात धर्म विचारून दोन हिंदूंना गोळ्या घातल्या गेल्या त्यावर एक शब्द नाही.
#मिडियातीलदलालदलालांचीमिडिया
As I have said earlier, this 2 days fame has made this Tingu Deepstate Dipke think that he’s “Tees maar khan” (Woh flop huin thi, yeh bhi hoga) 🙄🙄
He’s definitely suffering from Napoleon Complex
He’s saying YUVA have “forced” Modiji & RSS to connect with them 🙄🙄
Modiji was already No.1 world leader on Instagram before this Jantar Mantar
It’s not that he DEBUTED on Instagram that night 🙄🙄
He’s joined it in 2014 & today,
has > 106 million followers
Modiji has a very tight work schedule & sleeps only for ~ 4 hours every night & goes to sleep late & wakes up early at Brahmamuhurta to work for the nation
I recall @DrSJaishankar ji telling how during the Russia-Ukraine War, Modiji had called him in the middle of the night to have SAFE PASSAGE for our Yuva - that’s how much he loves & cares for our YUVA
He has worked WITHOUT a single day leave for 25 years with this strict schedule & here every day, you keep giving various excuses for not fasting or going to support Jharkhand & Punjab students
RSS has been connecting with Gen alpha, Gen Z, Gen X, millennials- you name it
RSS has been connecting with ALL strata of society- from tribals to scientists to artists
They have > 50 key organisations, with > 2500 interconnected organisations
Vidya Bharati of RSS runs > 12000 schools across Bharat where they give SHIKSHA & SANSKAR to kids
Dipke wants “old people” to retire
“GenZ representation”
Dipke, it’s we, the Janta, who will decide who will do our seva 👍👍
& we all love Modiji & want him to be our Pradhan Sevak👍👍
BJP’s party president Nitin Nabin ji is just 46; he’s the youngest amongst all major political parties
BJP gives YUVA a lot of representation across parliamentary, assembly & local body elections
But they are all nationalists, sanskari - like Maithili Thakur, Tejasvi Surya, not the VULGAR ABUSERS with you 🤨🤨
Delhi Police veterans on the streets. Demanding answers from Abhijit Dipke and CJP gang.
They say it straight: Let the government WITHDRAW the cases.
We’ll file them ourselves. In our individual capacity🔥
Justice will be done.
"Either Dipke and his cockroach crew run back to Boston… or we sort it out right here.
We’ll drag them to court. We’ll make them answer."
This is the attitude India needs.
Beating policemen on the streets. Arson. Dragging them by the head on concrete. This cannot be normalized.
Government has limitations. Policemen and their families don’t.
Fight. File. Convict.
This is the way.