स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना कृषि विभागाचा कणा असलेल्या कृषिसेवकांना ६०००/₹ माह तुटपुंजे मानधन देऊन महाराष्ट्रात आर्थिक,मानसिक गुलामगिरीत जगायला भाग पाडत आहे.
#कृषिसेवकांना_न्याय_द्या
सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या.
किमान 21000 ₹ मानधन द्या.