@SushantAShelar@AUThackeray ते वरळीतुन तरी किमान निवडणूक लढवत आहेत...
तुमचं काय?
असं नको व्हायला तुम्ही राजकारणाबरोबर चित्रपटसृष्टीतून पण हद्दपार व्हाल...
@BhatkhalkarA तुम्हाला तिकीट भेटलंय ना मग तेवढं बघा की...
कशाला दुसऱ्याच्या त���टात डोकावताय?
नाहीतरी तुमचा दांडा हिरव्यातच आहे की...
तुमचं हिंदुत्व नाही तर मोदीत्व आहे...
@sheetalmhatre1 तुमची योजना चालू आहे की बंद झाली?
की एकमेव लाभार्थी आहे तुमच्या योजनेत?
त्यांना भोंगा बोलताना तुम्ही तुमचा भोंगा किती बेसूर आणि लाचारीने आवाज काढतोय हे सहजरित्या विसरताय...
@Hindutva_Omii ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिले तर त्यांनी कोरोना निर्बंधक उपाययोजना केल्या.
कोरोना साधारण 2+ वर्षे होता मग बाकी त्यांना काय करायला वेळ कुठे होता?
@sheetalmhatre1 बाई, त्या लाडकी बहीण बॅनरची चौकशी महत्वाची की, त्या अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची चौकशी महत्वाची...?
आणि चौकशी काय त्या शिंदेला भर चौकात द्या ना फ��सावर. सांगा ना लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना...!
@BhatkhalkarA उद्धव ठाकरे तरी त्यांच्या स्वतःच्या बापाच्या नावावर जगले, आणि आता ते त्यांचं स्व कर्तृत्व सिद्ध करत आहेत, केलं आहे.
तुमचं काय? तुम्ही सगळे एकजात त्या मोदी नामक बापाच्या जीवावर उड्या मारत आहात. तुमचं असं स्���तःचं कर्तृत्व काय?
निवडणुकीत तुम्हाला तुमच्या घरची मतं मिळणार नाहीत...
@pr4444@AnaghaAcharya आमचा कोणी असो, आढळराव एवढी नामुष्की तरी कोणावर नाही...!
पक्ष माहिती नव्हता, 9 खासदार निवडून आले...
माहिती झाल्यावर किती येतील विचार करा...