एक राखी ह्यांना पण !!
युवा महाराष्ट्र स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा हा सण आमच्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांसोबत साजरा करण्याचे ठरवले होते,तर आमच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यक्रमाची ही झलक.
#yuva_maharashtra#yuva_shiledar#samuhiksohala#rakshabandhan2023
On occasion of Engineer's day on 15th September we Team Yuva Maharashtra of Dr.D.Y.Patil Institute of Technology,Pimpri has conducted an event named "ABHIYANTA-YUG". Event was a great success with an inspiring session for budding engineer. #yuva_maharashtra#yuva_shiledar
On the occasion of Engineers' Day,Yuva Maharashtra invites you all to be part of 'Abhiyanta Yug' where Chief Guest,The Father of Indian Supercomputer,"Dr. Vijay P. Bhatkar" and Our Guest Of Honour,Director General Of C-MET,Pune "Dr. Bharat B. Kale",are going to interact with us.
Yuva Maharashtra in collaboration with NSS organised "SANJEEVAN" event which was a huge success. With the count of 300+ blood donations and 800+ HLA tests a new record is set. #yuva_maharashtra#yuva_shiledar A glimpse of event:
Yuva Maharashtra in collaboration with NSS organised "SANJEEVAN" event which was a huge success. With the count of 300+ blood donations and 800+ HLA test(First time in Pune) a new record is set. #yuva_maharashtra#yuva_shiledar#युवा_महाराष्ट्र#युवा_शिलेदार A glimpse of event:

🔅धर्मो रक्षति रक्षितः🔅
रक्तदान हे कर्तव्य आहे आणि कर्तव्याचे पालन हेच धर्माचे पालन आहे.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्याच्या आयोजनापासून शेवटी समारोपापर्यन्त स्वयंसेवक म्हणून आपली सेवा देणार्या सर्व तरुणांचे हार्दिक अभिनंदन व आभार. #yuva_maharashtra#yuva_shiledar

हा फक्त एका कॉलेजपुरता मर्यादित उपक्रम नसून युवकांद्वारे रक्तदानच्या स्वरुपात गरजू रुग्णांना जिवनदायी अशी भेट आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो आणि म्हणून हा फक्त उपक्रम नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी आहे.तरी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन,या सामाजिक कार्यास हातभार लावावा #BeAHero
सेवेकरी इंद्रायणीचे...!
युवा महाराष्ट्रने आयोजित केलेल्या आळंदी घाट व समाधी मंदिर येथील स्वच्छता अभियानात प्रथम वर्षाच्या मुलांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. स्वतःचे कर्तव्य बजावित त्यांनी समाजाच्या विकासासाठी योगदान दिले.
#yuva_maharashtra#pune#alandi@marathitwit#Maharashtra
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" या अभंगातून प्रेरणा घेऊन युवा महाराष्ट्र तर्फे लोकवर्गणीतून पिंपरी चिंचवड मधील निगडी, कासारवाडी, चिंचवड,आकुर्डी, पिंपरी, भोसरी-आळंदी इत्यादी भागात गरजूंना ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले!
#yuva_maharashtra#pune#म#Maharashtra#Marathi