On the occasion of Engineers' Day,Yuva Maharashtra invites you all to be part of 'Abhiyanta Yug' where Chief Guest,The Father of Indian Supercomputer,"Dr. Vijay P. Bhatkar" and Our Guest Of Honour,Director General Of C-MET,Pune "Dr. Bharat B. Kale",are going to interact with us.
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याला केंद्राची परवानगी मिळाली आहे.
लसीकरण करण्यासाठी को- विन किंवा आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करू शकता किंवा लसीकरण केंद्रावरही नोंदणी करू शकता.
सरकारी केंद्रावर मोफत तर खाजगी मध्ये २५० रुपयांमध्ये लस उपलब्ध होईल.
#VaccinationCovid19
राजं,तुम्ही गनिमांच्या सैन्यांत गेला आहात.
इथं तुम्हाला कॉलर उडवणे दूरच,स्वतःच्या महापराक्रमी पूर्वजांचा जयघोषही करता येणार नाही.
आता तुम्ही,जय परशुराम,जय नथुराम,जय सावरकर,जय गोलवळकर ह्या घोषणा शिकायला हव्यात.
#udayanrajeoth#व्यकांय्या_नायडू_shameonyou
लोकमत परिवारातर्फे या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले.हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे.तुम्ही माझ्यावर विश्वास दाखविला,प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.याबद्दल मी आपली ऋणी आहे.हा सन्मान जनतेला समर्पित. धन्यवाद लोकमत परिवार. @MiLOKMAT
मनस्वी अभिनंदन @supriya_sule ताई. आपण ज्या मुद्देसूद आणि धडाकेबाज पद्धतीने संसदेत प्रश्नांची मांडणी करता ती मला प्रचंड आवडते. मला विश्वास आहे, राज्यातील आणि देशातील अनेक युवक आपल्याला मनापासून फॉलो करतात.