@pushpendrakum Hello sir lots of our community member want to do SIP but they actually don't know how to start and where to invest and how to invest even i also don't know.i saw your all video regarding SIP but please make one short video with step by step guide with any exchange for SIP
माननीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन आपले काम आणि दूरदृष्टी बगून महाराष्ट्र लवकरच कोरोन मुक्त होईल असा विश्वास वाटतो. श्री शरद पवार साहेबांची निव�� योग्य आहे हे तुम्ही सिद्ध केले. सलाम आपल्या प्रयत्नांना.@rajeshtope11 @PawarSpeaks @supriya_sule
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुम्ही खुप संयमाने महाराष्ट्र राज्याची परिस्तिथी हाताळत आहेत, खुप अभिमान वाटतो तुमच्यासारखा मुख्यमंत्री आम्हाला लाभला. आज आयुष्यात प्रथमच योग्य व्यक्तीला आणि पक्षाला मतदान करण्याचा अभिमान वाटत आहे.देव आपणास उदंड आयुष्य देवो.@CMOMaharashtra