घराबाहेर पडता��� ?
थांबा,
एकदा तापसून पहा,
सॅनिटायझर, मास्क, टिशू पेपर, पाण्याची बाटली सोबत घेतली आहे की नाही...
तुमचा घराबाहेरचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी वरील गोष्टी नेहमीच आपल्या सोबत ठेवा.
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्राम
सांगली कोरोनामुक्त करणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नव्हे,
आपला सहभाग लवकरात लवकर सांगलीला करेल कोरोनामुक्त !
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्राम#सांगली#ZPSangli#जिल्हापरिषद
आपल्या दारी आलेल्या आरोग्यपथकाला सहकार्य करूयात!
कोरोनाला आपल्या गावातून हद्दपार करूयात!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्राम#सांगली#ZPSangli#जिल्हापरिषद
आता वेळ झाली आहे कोरोनाला हद्दपार करण्याची
तुमचा, आमचा सक्रिय सहभाग करेल आपल्या गावाला कोरोनामुक्त!
प्रत्येक गाव कोरोनामुक्त
म्हणजे आपली सांगली कोरोनामुक्त!!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्राम#सांगली#ZPSangli#जिल्हापरिषद
https://t.co/kAGr5v13kY
सण आले आहेत, नवा उत्साह आहे, नवा जोश आहे..
सणांचा आनंद नियम पाळूनच घेऊयात
आपल्या सांगली जिल्ह्याला सणांच्या मुहूर्तावर कोरोनामुक्त करूयात!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्रामयोजना#जिल्हापरिषद#ZPSangli#sangli
https://t.co/q0a0j4qOdo
कोरोना सुरक्षित ग्राम योजना
कोरोनामुक्त व्हायचं आहे ना?
प्रशासनाच्या योजनांना देऊ आपल्या जबाबदारीची जोड!
प्रत्येक गावाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या सांगली जिल्ह्याला कोरोनामुक्त करूयात!
#कोरोनासुरक्षितग्रामयोजना#जिल्हापरिषद#ZPSangli#sangli
पाहुण्यांचा पाहुणचार करा कोरोनाचा नाही
हीच वेळ आहे!
योग्य खबरदारी घेऊन कोरोनाला आपल्या गावच्या वेशीबाहेर ठेवण्याची!
प्रशासनाला सहका���्य करून आपलं गाव कोरोनामुक्त करण्याची!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्रामयोजना
#जिल्हापरिषद
#sangli
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आपल्या आरोग्याचीसुद्धा आवश्यक ती काळजी घ्या..
प्रशासनाला सहकार्य करून आपलं गाव कोरोनामुक्त करूयात!
आपलं गाव, आपली जबाबदारी!
जिल्हा प्रशासन, सांगली
���रोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#कोरोनासुरक्षितग्रामयोजना
#जिल्हाप्रशासन
#सांगली
#ZPSangli
मास्कचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी खालील सुचनेचे पालन करा..
मास्कचा योग्य वापर हाच आहे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#जिल्हाप्रशासन#सांगली#ZPSangli#कोरोना
नवरात्रीच्या उत्सवात कोरोनाला घराबाहेर ठेवण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करूयात!
आपली एक एक चांगली सवय कोरोनाला घराबाहेर ठेवेल आणि घराला आरोग्यदायी वातावरण मिळेल.
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#जिल्हाप्रशासन#सांगली
#ZPSangli#कोरोना
कधी, कुठे, कसे, लावणार सॅनिटायझर हे जाणून घेणं ही आपली गरज आहे.
योग्य पद्धतीने हातांची काळजी घेऊयात
कोरोनाला हद्दपार करूयात!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#जिल्हाप्रशासन#सांगली#ZPSangli#कोरोना
बघा आता मुन्नाभाई पण सांगतोय...
अधिक का��जी घेऊन कोरोनाला रोखुयात!
चला, अफवांना थोपवून जबाबदारी पार पाडूयात!
जिल्हा प्रशासन, सांगली
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
#जिल्हाप्रशासन
#सांगली
#ZPSangli
#कोरोना
हे काही आपल्यावर लादलेले नियम नाहीत, या तर चांगल्या सवयी आहेत!
मास्क वापरणे, योग्य पद्धतीने हात धुणे, फळे, भाज्या धुवून वापरणे अश्या चांगल्या सवयी आपण आत्मसात करूयात!
सांगली कोरोनामुक्त करूयात!!
#ZPSangli#कोरोनसुरक्षितग्राम#सांगली#जिल्हापरिषद
#जिल्हाप्रशासन