याच अधिवेशनात मंजूर होणार ऐतिहासिक 'महिला शेतकरी बिल..!
शेतीतल्या खऱ्या रणरागिणींना आता मिळणार त्यांचा कायदेशीर हक्क आणि सन्मान.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
गटशेती म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर शेतीला नवी दिशा देणारी चळवळ..!
सामूहिक सहभाग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेतीच्या जोरावर उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ साध्य होत आहे.
समृद्ध शेतकरी, सक्षम महाराष्ट्र..
#DevendraFadnavis#TeamDevendra #SatyamevJayateFarmerCup2026 #GroupFarming #SmartFarming
न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते...
न्यूज काय आहेत, लोकांच्या भावना काय आहे हे न्याय दिवतेला दिसत नसतं.
संमंधित प्रकरणात पोलीस काय तपास करतात आणि न्याय देवतेसमोर काय प्रमाण प्रस्तुत करतात यावर न्याय ठरतो.
तपासातले Fact आणि डिटेल यावर सगळी केस अवलंबून असते.
सखोल पोलीस तपास आणि खंबीर तपास अधिकारी असला, पक्के पुरावे, नीट पंचनामा, काटेकोर चार्ज शीट असली तर कुठलंही न्यायालय आरोपीला निर्दोष सोडू शकत नाही.
बरेच लोकं कुठल्या मोठ्या प्रकरणात शिक्षा भेटली की न्यायालयाचे आभार मानतात पण न्यायालयापुढे प्रत्येक डिटेल सादर करणाऱ्या पोलिसांचे नाही.
विचार करा...
याच अधिवेशनात मंजूर होणार ऐतिहासिक 'महिला शेतकरी बिल..'!
शेतीतल्या खऱ्या रणरागिणींना आता मिळणार त्यांचा कायदेशीर हक्क आणि सन्मान.
I'm so excited! 🎉 This session will pass the historic 'Women Farmers Bill,' finally giving our amazing women farmers their legal rights and respect. What a huge step forward! 💪👩🌾
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
#DevendraFadnavis
#WomenFarmerBill
#WomenInAgriculture
नामुष्की Pro Max
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भविष्याबाबत चिंतीत असणाऱ्या उद्धव ठाकरेंना स्वतःचा वर्तमान सावरता येत नाहीये..
दाताने चणे फोडायचे वांधे आहेत, साहेब गांधीने अक्रोट फोडायच्या प्रयत्नात आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये येताना राहण्याची अडचण भासू नये,यासाठी वसतिगृहांची निर्मिती आणि निवास खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीआशा निर्माण करणारा ठरलाआहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MarathaSamaj
भारत में रजिस्टर्ड हर संस्था का वार्षिक ऑडिट करणा अनिवार्य है.
इतने सालो में यह ऑडिट हुवा क्या, और अगर हुवा तो इसमे राम शिलाओ का विवरण क्यू नहीं है.
किस ने यह बात छुपाई और क्यु..?
दान देने वालो को रसीद देने की जिम्मेदारी किसकी है..?
दान पात्र की गिनती करणे वाले तो अभी अभी के मोहरे है इससे पहले की गडबडी के लिये कौन जिम्मेदार है..?
इन छोटे मजदुरो पर FIR करके पुरा मामला निपटणे की कोशिश योगी सरकार क्यु कर रही है..?
सारथीच्या माध्यमातून UPSC मध्ये १४०, MPSC मध्ये ११२४ मराठा समाजातील युवक आणि युवती विविध प्रशासकीय सेवेत दाखल झाले असून १३,००० हून अधिक प्रशिक्षण घेऊन रोजगाराला लागले आहेत. दोल लाखांहून अधिक युवक युवतींनीी सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. #TeamDevendra#DevendraFadnavis
ज्यांना कुणाला योगी ला ट्रोल केल्यामुळे त्रास होत असेल त्यांनी त्यांनी योगी जी ना सांगा व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दाखल करा म्हणा.
मला प्रश्न विचारून फायदा नाही.
नागपूर मेट्रोच्या टप्पा-२ विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत मार्गिकेमुळे प्रवास अधिक सुलभ होऊन कनेक्टिव्हिटीला नवे बळ मिळणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#NagpurMetro#TeamDevendra
भारतीय जनता पक्षाच्या 30 वर्षांच्या मेहेनतीवर योगी आदित्यनाथ यांनी 3 वर्षात नांगर फिरवला..!
ट्रस्ट सरकार च्या ताब्यात आहे, त्यामुळे जेवढे जबाबदार ट्रस्टी तेवढेच योगी.
कटू आहे पण सत्य आहे.
MAHA AI – स्मार्ट प्रशासनाच्या नव्या युगाची सुरुवात!
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने महाराष्ट्राचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘MAHA AI’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम.शासकीय सेवा अधिक जलद,सक्षम व नागरिककेंद्री बनवण्याचा संकल्प.
#TeamDevendra#MahaAI
जागतिक भागीदारी आणि डिजिटल नवोपक्रमाच्या बळावर महाराष्ट्र नव्या युगाकडे वाटचाल करत आहे.
AWS च्या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून महाराष्ट्र देशाची तंत्रज्ञान राजधानी बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
@Dev_Fadnavis#TeamDevendra#DigitalMaharashtra
नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा निर्णायक संकल्प..!
‘Whole of Government’ दृष्टिकोनातून सर्व विभागांच्या समन्वयाने आणि पोलिस दलाच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र होत आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#DrugsFreeMaharashtra
नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा निर्णायक संकल्प..!
‘Whole of Government’ दृष्टिकोनातून सर्व विभागांच्या समन्वयाने आणि पोलिस दलाच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र होत आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#DrugsFreeMaharashtra