@sudhirchaudhary आरक्षण का इसमे क्या संबंध ,क्रिकेट टीम का सिलेक्शन कैसे और कौन करता है आप जानते होंगे ऐसा आप समजते तो एक गलत है और बीसीसीआय के जो अध्यक्ष है और बहुत से पदाधिकारी है उनकी उनके लिये ही आरक्षित है जैसे की हमारे गृहमंत्री अमित शाखा बेटा उनका क्या योगदान है
@SataraPolice सातारा जिल्ह्यातील गणेश भक्तांनी गणेश विसर्जनाच्या वेळी कायद्याचे व्यवस्थित पागल पालन केल्यामुळे सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही व विसर्जनाची मिरवणूक तीस तास सुरळीतपणे पार पडली याबद्दल सर्व गणेश भक्तांचे अभिनंदन, डॉल्बीच्या आवाजामुळे जर काही ठिकाणी उल्लंघन झाला असेल
@SataraPolice प्रत्येक सामान्य माणसाला कर्तव्य पार पाडायला आवडतं परंतु त्यांना कर्तव्यापासून दूर करणारी लोक समाजात आहेत हे वाईट आहे. प्रत्येक बाबीचा काय फायदा घेता येईल याकडे मोठ्यांचे लक्ष असतं व लहानांचं मोठ्यांनी सांगितलेलं ऐकण्याकडे लक्ष असतं.
@SataraPolice प्रत्येक उपविभागांमध्ये किती तक्रारी प्राप्त झाल्या यानुसार त्या उपविभागाचा सामाजिक निर्देशांक लक्षात येईल.
शक्य असेल तर विनंती की आकडेवारी ट्वीटर द्वारे पब्लिश करावी असे वाटते.
@SataraPolice अशा प्रकारचे सुसंवाद झाल्याने बरेच प्रश्न सुटू शकतात परंतु बदल हा हळूहळू होत असतो हे पण महत्त्वाचे आहे कोणतीही योजना हळूहळू होणाऱ्या बदलामुळे थांबू नये असे वाटते
हा आमूलाग्र बदललेला राहुल आहे.
जुनून आणि आत्मविश्वास से भरपूर. लाघवीपणाची नवी भाषा कळलेला.
देशाबद्दल नवं काही कळलंय त्याला.
काश्मीरपर्यंत जाईल तेव्हा जनतेला एक नवा, लाडका नेता मिळेल.
हे असंच चाललं तर लोक त्याच्या प्रेमात पडतील आणि म्हणतील,
हमारा राहुल!