झी चित्रमंदिर ही वाहिनी फक्त डीडी फ्री डिश बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल.
ही चित्रपट वाहिनी पाहण्यासाठी आपल्या फ्री डिश सेट टॉप बॉक्सला ऑटो स्कॅन करा.
झी चित्रमंदिर नेहमीच घेऊन येतं अशा गोष्टी जिथे माणसं एकत्र येतात आणि मनं नकळत जोडली जातात. इथल्या प्रत्येक गोष्टीला 'मराठी' मातीचा गंध आहे, इथल्या प्रत्येक नात्याला आपुलकीचा सुगंध आहे.
म्हणूनच तुमच्या मनात घर करायला आणि घरातील प्रत्येक मन जिंकायला नव्या रुपात येत आहे...
अगदी पहिल्या गोष्टी पासून, आईने मनात उत्सुकता पेरली आणि नवनव्या शोधांसाठी आपल्याला तयार केलं. तिने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला घडवतात आणि कायम आपल्या सोबत रहातात. आपल्या आयुष्यातील सर्वांत पहिल्या गोष्टी सांगणा-या व्यक्तीस! #HappyMothersDay#MyFirstStoryTeller#MothersDay2023
झी चित्रमंदिर वर पहा नवी मालिका - जय भीम एका महानायकाची गाथा!
मानवतेच्या सन्मानाची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कथा.
14 एप्रिलपासून सोम. ते शनि. रात्री 10 वाजता आपल्या झी चित्रमंदिर वर.
#ZeeChitramandir#JaiBhim#DrBabasahebAmbedkar
ज्या दिवशी तू तुझ्या सर्व संकटांवर/अडचणींवर मात करशील तो दिवस तुझ्यासाठी स्वातंत्र्य दिवस असेल .
साजरा करूया जोश स्वतंत्र भारताचा.
झी मराठी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#ZEE#MyIndependenceDay#MeraIndependenceDay#माझास्वातंत्र्यदिन
आषाढी वारी विशेष 'नाचू कीर्तनाचे रंगी' स्पर्धेत तुम्ही भाग घेताय ना?
झी चित्रमंदिर वाहिनी पहा आणि विचारलेल्या सोप्या प्रश्नांची फ्री मिस्ड कॉलद्वारे उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता विठ्ठलरखुमाईची एक अनोखी मूर्ती. #ZeeChitraMandir
नियम आणि अटी: https://t.co/BDABCbfVue
कोरोना आणि त्याच्या ओमायक्रॉन सारख्या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा संयम आणि सावधानीने सांगितलेल्या ह्या ५ गोष्टी.
#CoronaKoHaranaHai#कोरोनाला_हरवायचंय
झी चित्रमंदिर ही वाहिनी फक्त डीडी फ्री डिश बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.
झी चित्रमंदिर या वाहिनीवरच्या चित्रपटांचा व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी आपला सेट टॉप बॉक्स ऑटो स्कॅन / रीट्यून करा.
#zeechitramandir@Bavesh