@Pravinraje_rade@girishdmahajan Kulgurunchi niyukti rajyapal kartat.. khar tr girishjini Rajyapala na bhetyl hawa.. Rajyapal he main astat sglya university che.. no one is subprime here.. only rajyapal.. tumchyach pkshche aahet..kam hot nst..kam krun ghyw lgl mahoday girish ji..
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis विद्यार्थी चिंतेत, तनावात आहेत त्यात मंत्री महोदयांकडून काही होताना दिसत नाही त्यामुळे बोलतात, बोलत असतील.. तुम्ही अभ्यास बंद करा अस तर कोणाला म्हणला नाहीत. विद्यार्थ्यांनी अभ्यास चालु ठेवावा. तुम्ही तुमच काम चालु ठेवा. काही न करता ओरडणाऱ्याकडे दुर्लक्ष करा.पैशाचा विषय ऐच्छीक आहे
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis स्वइच्छेने 1000 विद्यार्थांनी पाच पाचशे रूपये जरी काढले तरी पाच लाख जमा होतील.. विषय पैशाचा नाही न्यायाचा आहे, असे अनेक कित्येक मुद्दे आहेत विद्यार्थांचे..हा लढा अत्ता सुरू होईल मात्र अनेक विषय आहेत. विद्यार्थांना लिडर हवा आहे लढणारा कोणीतरी, विद्यार्थी सहकार्य नक्की करतील..
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis विद्यापिठ मतदानाचा अधिकाराचे हनन करू नाही शकत. न्यायलयासमोर विद्यापिठाला बदल करावाच लागेल.
लवकर राज्यातील कोणत्याही जिल्हा न्यायलयात किंवा मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून स्टे आणा.
सर्व विद्यार्थी आर्थिक सहकार्य ही करतील
#MUHS
@OmkarPansare22 @MSWA123 @SaharshDr @RagadDeshmukh@CMOMaharashtra@girishdmahajan प्रचंड काळा कारभार चालु आहे, कोणतरी हवय ह्यांना सरळ करणा.. मेडिकलच्या विद््यार्थांचा लिडर होणार,विद्यार्थी आर्थिक सहकार्य ही करतील न्याय मिळवून द्यायला..
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra सर, खरच काही करायच असेल तर एकच उपाय आहे, न्यायालयात दाद मागणे, शक्य असल्यास करा तेही.. नक्की यश भेटेल. तिथेच भलेभल विद्यापिठासारखे सरळ होतात
https://t.co/G9jVfbqqCj
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सर परीक्षेच्या काळात कित्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. विद्यार्थी मतदानाचा हक्क बजवणार कसा?
विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या मतदानाचा अधिकाराच हनन करता येणार नाही
तसच preparation leave दिलेली नाही, वेळापत्रक जाहिर करण आणि pl देण यात फरक आहे
सर उच्चन्यायलयात प्रकरण न्या आता
@Awhadspeaks@TMCaTweetAway सर मेडिकलच्या हजारो विद्यार्थांवर क्रुरतेने अन्याय होतोय
सर्वसामान्य कुटुंबातील मुल हे नुकसान कस निभवणार?
सर, कोणत्याही विद्यापिठात किमान 30 दिवस preparation leave मिळण हा मुलभुत अधिकार आहे
मात्र कोणताही वेळ न देता, पोस्टिंग, इनर्टनल झाल का लगेच परीक्षा ठेवून अन्याय चालु आहे
@CMOMaharashtra लाखो वैद्यकिय विद्यार्थांकडे लक्ष द्या
#MUHS
अन्यथा लाखो मुलांच मानसिक आर्थिक नुकसान होईल
कोणी टोकाच पाऊल उचलल तर जबाबदार कोण?
15 दिवस हक्काची preparation leave वाढून द्या येवढीच माफक अपेक्षा आहे