मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.@CMOMaharashtra@DRaote@Dev_Fadnavis
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला. या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली होती. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाले. समाधान वाटतंय!
@dhananjay_munde@DRaote सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भरती संदर्भात आज आपण विधांपारिषदे प्रश्न मांडून,उमेदवारांच्या व्यथा सरकार समोर मांडल्या त्या बद्दल आभार..🙏🙏🙏🙏🙏🙏
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही निवड न झाल्याने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणा-या त्या 832 उमेदवारांची आज सायंकाळी भेट घेतली, आणि त्यांना नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू असा शब्द दिला.
. @DRaote सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर MPSC मार्फत निवड होऊनही न्यायालयाच्या निर्णयामुळे अन्याय झालेल्या त्या 833 उमेदवारांना न्याय कधी देणार आहेत ? ही मुले आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्या #RisingMaharashtra @News18lokmat