Hi @LinkedInIndia@LinkedInHelp, I can’t reset my password. It says “only from a recognized device,” and I don’t get OTP on my mobile. Please help me recover my account. My registered email is [email protected]
लोकं एवढे का टोक्सिक होत चालले आहे ? एखादी चांगली किंवा बरी पोस्ट असेल तरी खुप negetive कमेंट्स दिसतात. आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्याला विनाकारण शिव्या देण्यात काय अर्थ आहे ? जर आपण एखाद्याला चांगलं नाही बोलू शकत तर वाईट पण नाही बोललं पाहिजे 🙏