EX JAFRABAD CITY PRESIDENT @nsui
GEN-SEC @IYCMaha 103 ASSEMBLY
STUDENT|SOCIAL WORKER|BA.B.P.ED|
DIRECTOR:-FAIZANE HAJI ISMAIL SANSTHA.
RTs are not endorsements.
काल येरवड्यातील शाहदावल बाबा दर्गा कमिटीच्या आग्रहास्तव, मी आणि नगरसेवक अविनाश साळवेजी यांनी संयुक्तपणे येरवड्यातील शाहवलावल दर्गा परिसराला भेट दिली.
यावेळी दर्गा कमिटीचे पदाधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकाऱ्यांसोबत परिसरातील चालू आणि भविष्यातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
@INCMaharashtra महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस
*डॉ.जितेंद्र भैय्या देहाडे* @jitendradehade यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
*शुभेच्छुक :- शेख मोईज शेख युसूफ*
युवक काँग्रेस जाफ्राबाद शहर