दगडांच्या दूनियेत काचेची स्वप्न पहायची नसतात आपण तर हितच रमणार...
#सह्याद्री#स्वप्नदुर्ग 🔥🚩
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।
।। जय गडकोट ।।
#स्वप्नदुर्ग_दिवाळी_किल्ले_स्पर्धा...
दिवाळीत किल्ले बनवण्याची पद्धत आपल्याकडे फार वर्षांपूर्वी पासून आहे.. पण आजकाल यामध्ये देखील प्रमाण कमी झाले आहे हे प्रमाण वाढविण्यासाठी लहान मुले, तरूण याकडे आकर्षित होण्यासाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा प्रतिष्ठान दर वर्षी आयोजित करत असते...
विसरु नका हुतात्मांचे कष्ट
अखंड राखू अपुला महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य🚩
.
.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
https://t.co/vIkgPD47dD
.
https://t.co/RTjaUhLpv7
#महाराष्ट्रदिन#महाराष्ट्र
धनी जगात थोरल राजं आणि तुम्ही सोडल तर आज ३०० ३५० वर्षांनी रयतेच्या डोळ्यात पाणी आणणार कोणीच नसेल...
धनी आज बलिदान दिनी मानाचा मुजरा..🚩
शंभूराज्याभिषेक सोहळा सिंहगड..🚩
- स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान , महाराष्ट्र राज्य 🔥🚩
(3/3)
धनी आज ३३२ वर्षे सरली आपणास स्वराज्यासाठी बलिदान देऊन.. आज इतक्या वर्षांनी तुम्हाला पाहून हुंदका फुटतो राजं रयतेला धनी बलिदान व्यर्थ नाही गेलं...
राजं लाख मेले बदनामी करून तुमची पण या रयतेच्या डोळ्यातल पाणी आजही साक्ष देत तुमच्या बलिदानाची...
(1/3)
जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏
प्रिय मित्रांनो,
आज मुंबई मध्ये माँसाहेब जिजाऊ ह्यांच एकमेव स्मारक *वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये* आहे.
माँसाहेब आणि छत्रपती शिवराय ह्यांचा पुतळ्यावरील छतासाठी गेली अनेक वर्षे उद्यान अधीक्षक आणि महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.
#स्वप्नदुर्ग_दिवाळी_किल्ले_स्पर्धा...
दिवाळीत किल्ले बनवण्याची पद्धत आपल्याकडे फार वर्षांपूर्वी पासून आहे.. पण आजकाल यामध्ये देखील प्रमाण कमी झाले आहे हे प्रमाण वाढविण्यासाठी लहान मुले, तरूण याकडे आकर्षित होण्यासाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा प्रतिष्ठान दर वर्षी आयोजित करत असते...
#स्वप्नदुर्ग_दिवाळी_किल्ले_स्पर्धा...
दिवाळीत किल्ले बनवण्याची पद्धत आपल्याकडे फार वर्षांपूर्वी पासून आहे.. पण आजकाल यामध्ये देखील प्रमाण कमी झाले आहे हे प्रमाण वाढविण्यासाठी लहान मुले, तरूण याकडे आकर्षित होण्यासाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा प्रतिष्ठान दर वर्षी आयोजित करत असते...
आकर्षक बक्षीस व प्रतिष्ठानचे कार्य यामुळे किल्ले बनवण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.. प्रतिष्ठानला संवर्धन कार्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे अनेक कार्यकर्ते मावळे यातून प्रतिष्ठानला जोडले जात आहेत...
स्वप्नदुर्ग दिवाळी किल्ले स्पर्धा... २०२०
नावनोंदणी सुरू...🔥
#ओला दुष्काळ! #मराठवाडा !
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
आज अभियंता दिन🚩
सर्वश्रेष्ठ अभियंता,स्वताचे घर दार गहान ठेऊन रायगड बांधला. मोबादला काय तर एका पायरीवर स्वताचे नाव लिहन्याची अनुमती मागितली का तर राजांची चरण धूळ त्या नावावर अभिषेक करत राहील म्हणून.
धन्य ते स्वराज्य अन धन्य ते मावळे..
सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा..
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व शिवकार्य करण्यासाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। जय जिजाऊ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभुराजे ।।
।। जय गडकोट ।।
स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य
।। आमचे दुर्ग, आमचा अभिमान ।।