@PauEsp1234@royalenfield Same issue buddy, I booked it on 28th March too in Pune, and yet no proper response from the dealership. I’ve even sent message to this official handle @royalenfield they too told me that they’ll call me on urgent basis but I’m waiting for the Call since 2 days now
📍 ठाणे |
#नांदेड जिल्ह्यातील प्रबळ ओबीसी नेते आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडीचे संचालक सुनील बाबाराव ऐबडवार यांनी आज हाती भगवा झेंडा घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख प्रल्हाद कदम, शिवकुमार पाटील कोंदळे यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते शेख माजीद यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बालाजी पाटील खतगावकर उपस्थित होते.
#Shivsena #Nanded #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc